ghost

रात्री पीपीई कीट घालून आलेल्या डॉक्टरला रूग्ण समजली भूत आणि...

पीपीई कीटमध्ये आलेल्या डॉक्टरला पाहून रूग्ण चक्क रडू लागली

Sep 5, 2021, 12:57 PM IST

नागपुरमध्ये रात्री भुताचा वावर? या भुताच्या व्हिडीओचं व्हायरल सत्य काय?

राज्याच्या उपराजधानीत चाफले नगर येथील एका घरावर असलेल्या सीसीटीव्हीतील चित्रित झालेलं दृष्य हे सध्या नागपूरमधील चर्चेचा विषय बनला आहे.

Jul 28, 2021, 09:19 PM IST

विकी कौशल बॉलिवूडमध्ये आणतोय नवं 'भूत'

थरकाप उडणारच.... 

Jun 10, 2019, 11:18 AM IST
Shegaon Reality Check Of Ghost In CCTV PT1M2S

शेगाव | वाटीका चौकात भूत असल्याच्या अफवाच

शेगाव | वाटीका चौकात भूत असल्याच्या अफवाच

May 28, 2019, 11:40 AM IST
Shegaon Ghost In CCTV Video Getting Viral PT2M51S

शेगावात रात्रीस खेळ चाले

शेगावात रात्रीस खेळ चाले
Shegaon Ghost In CCTV Video Getting Viral

May 27, 2019, 09:25 PM IST

लोक रात्रीच्या वेळी स्मशानातून जाणे टाळतात कारण....

बहुतांश समज-गैरसमज हे मानसिक कारणातून येतात. असे असले तरीही काही लोक दोन गोष्टी प्रामुख्याने सांगतात. ज्याद्वारे ते स्मशानातून जाणे टाळण्याचे समर्थन करतात.

Apr 29, 2018, 04:59 PM IST

VIDEO : ‘भूता’सोबत मस्ती करताना मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस ट्रम्प !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया भूतासोबत मस्ती करताना बघायला मिळाले. व्हाईट हाऊसमध्ये हॅलोवीननिमित्त शाळकरी मुलांनी भूताचा गेटअप केला होता.

Nov 1, 2017, 08:51 AM IST

ही कॉमेडी पाहून भुतंही खदाखदा हसतील

मुंबई : चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम यावेळी भुतावर कॉमेडी करण्यासारखा होता, यामुळे चला हवा येऊ द्या पाहून लोकांनी भीती नाही, तर हसू येत होतं. 

Jun 28, 2016, 11:16 AM IST

राष्ट्रीय महामार्गावर चालतय भूत

तुम्हाला कधी तुमच्या आजूबाजूला अद्भूत शक्ती असल्याचा अनुभव आहे ?  राष्ट्रीय महामार्ग १० वर रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही दिसेल जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडिओमध्ये एक सावली रस्त्याच्या मध्येच दिसेल आणि ती पुढे पुढे जातांना दिसत आहे. यामुळे व्यक्ती चाल्याचा भास होत आहे. हा व्हिडिओला 'घोस्ट वर्ल्ड टीवी' अपलोड केले आहे. 

Jun 4, 2016, 04:32 PM IST

CCTVमध्ये 'फिरणारं भूत', बंद दरवाज्यातून ये-जा खेळ चाले'

 यूट्यूबवर एक व्हिडिओ १२ एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला. तो भूताचा किंवा एखाद्या रहस्यमयी व्हिडिओ अनेकांची भंबेरी उडविणारा आहे. 

Apr 13, 2016, 07:37 PM IST

सीसीटीव्ही कैद झाली भुताची हालचाल, हा व्हीडिओ पाहून भीतीचा गोळा येईल?

तुम्ही हा व्हीडिओ पाहून हैरान व्हाल. रशियातील मास्कोत एका रिकाम्या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भुताची हालचाल कैद झालेय.

Mar 17, 2016, 03:11 PM IST

कॅमेऱ्यात सापडली भूतं? अशी भयंकर दृश्यं तुम्ही पाहिली नसतील!

भूत आहे किंवा नाही, हा अनेकांचा चर्चेसाठीचा आवडीचा विषय... कुणी भूत पाहिल्याचा दावा करतं तर कुणी भूत नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचं सांगतं.

Feb 5, 2016, 08:27 PM IST

#Ghost असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

येथे एका शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या शोरुमध्ये आरसा आहे. मात्र, या आरश्यात अनेकांचे प्रतिबिंब दिसते. मात्र, एका तरुणाचे दिसत नाही. असे म्हटले जाते की, भूताचे प्रतिबिंब दिसत नाही.

Feb 5, 2016, 12:59 PM IST

पाहा व्हिडिओ: जेव्हा लाइव्ह TV शोमध्ये दिसलं 'भूत'?

काय तुम्ही लाइव्ह टीव्ही शोमध्ये 'भूत' पाहिलं आहे का?

Jan 7, 2016, 07:17 PM IST