काळोख्या रात्री पांढऱ्या साडीत रस्त्यावर भूत

दिल्लीच्या रस्त्यावर सफेद साडीत भूत दिसतंय, असा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा एक प्रँन्क व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचा दृष्टीकोन जाणून घेतला जातो.

Updated: Nov 24, 2014, 01:31 PM IST
काळोख्या रात्री पांढऱ्या साडीत रस्त्यावर भूत title=

नवी दिल्ली: दिल्लीच्या रस्त्यावर सफेद साडीत भूत दिसतंय, असा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा एक प्रँन्क व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचा दृष्टीकोन जाणून घेतला जातो.

दिल्लीत रात्री एका सफेद साडीवर एक महिला रस्त्यावर फिरतेय, ही महिला अचानक दिसते आणि गायब होते, या महिलेला कुणीही पाहिलं तर तो घाबरतो. मात्र .या महिलेच्या आसपास जाण्यास कुणीही तयार होत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.