'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा
बांगलादेशविरोधातील (Bangladesh) सामन्यातून मयांक यादवने (Mayank Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं आहे. दरम्यान यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे.
Oct 7, 2024, 01:29 PM IST
'मूर्खा तुझं तोंड बंद ठेव,' भारताने आमचं 'बेझबॉल' कॉपी केल्याच्या विधानावर इंग्लंडच्या दिग्गजाला सुनावलं
India vs Bangladesh: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात टी-20 प्रमाणे फलंदाजी करत बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघ बेझबॉल खेळत असल्याचं इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं.
Oct 2, 2024, 05:35 PM IST
गौतम गंभीरच्या फोनवरील Wallpaper वर कोणाचा फोटो?
गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत एअरपोर्टवर उतरला तेव्हा एका फोटोमध्ये त्याच्या मोबाईलवरील वॉलपेपर दिसले.
Sep 28, 2024, 07:32 PM ISTFact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्य
'राहुल द्रविडला तर साधी पाण्याची बाटलीही...', आर अश्विनने केली गौतम गंभीरशी तुलना, म्हणाला 'तो कधीच खेळाडूंना...'
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीची तुलना केली आहे. गंभीर राहुल द्रविडप्रमाणे काही गोष्टींसाठी आग्रही नसतो असं त्याने सांगितलं.
Sep 24, 2024, 06:13 PM IST
तिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला
India vs Bangladesh 1st Test 2nd Day : गोलंदाजीतही बांग्लादेशच्या संपूर्ण संघाला 149 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यादरम्यान मैदानात आकाश दीप सोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्वच खेळाडू खळखळून हसले.
Sep 20, 2024, 05:43 PM IST'त्या' सामन्यात विराट कोहलीने घेतलं होतं 1093 वेळा भगवान शंकराचं नाव? गौतम गंभीरचा खुलासा
Virat Kohli-Gautam Gambhir Interview : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
Sep 18, 2024, 03:11 PM IST'माझ्यापेक्षा जास्त भांडणं तर...', गंभीरचं उत्तर ऐकताच विराट फक्त पाहत राहिला, म्हणाला 'हे चुकीचं...', VIDEO व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यातील वादालाही पूर्णविराम दिला आहे.
Sep 18, 2024, 12:51 PM IST
गौतम गंभीरला राग अनावर, पकडली ट्रक ड्रायव्हरची कॉलर, माजी खेळाडूने सांगितला तो किस्सा
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरचा मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' अंदाज सर्वांनीच पाहिला असेल. गंभीर अनेकदा मैदानात अग्रेसिव्ह झालेला दिसतो. पण मैदानाबाहेरील गौतमच्या 'गंभीरपणाचा' किस्सा त्याच्या सह खेळाडूने सांगितला आहे.
Sep 16, 2024, 05:22 PM ISTVIDEO: नेहमीच गंभीर राहणाऱ्या गौतमने सचिन, युवराज, विराटला कोणती टोपणनावं दिली?
सध्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात गंभीरने टीम इंडियातील अनेक आजी माजी खेळाडूंना टोपणनावं दिली आहेत.
Sep 13, 2024, 06:11 PM ISTआयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2024, 04:59 PM IST10 स्टार क्रिकेटर्स जे राजकारणात ठरले हिट
क्रिकेटनंतर राजकारणात सुद्धा हिट ठरलेल्या क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊयात.
Sep 5, 2024, 06:22 PM ISTगौतम गंभीरने ऑल टाईम बेस्ट प्लेईंग11 मधून रोहित शर्माला केलं बाहेर, 'या' खेळाडूंचा केला समावेश
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने भारताची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडली आहे
Sep 2, 2024, 01:11 PM ISTना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?
All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.
Aug 21, 2024, 07:00 PM IST
मोर्ने मोर्केल गोलंदाजी प्रशिक्षक झाल्यानंतर 'या' बॉलर्सचं चमकणार नशिब
Bowling coach Morne Morkel : साऊथ आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला भारतीय संघाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याची अधिकृत घोषणा लवकर होणार आहे.
Aug 17, 2024, 07:50 PM IST