सहा महिने संघातून बाहेर असणाऱ्या 'या' खेळाडूला गौतम गंभीर करणार टीम इंडियाचा कॅप्टन
India Vs Sri lanka Series : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्या करणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाचं शेड्यूल (Ind vs SL series Schedule) जाहीर केलंय. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे.
Jul 11, 2024, 11:23 PM IST'मी त्याच्या मुलाखती पाहिल्या, तो फार...', गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर शाहीद आफ्रिदी स्पष्टच बोलला
Shahid Afridi on Gautam Gambhir: गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.
Jul 11, 2024, 06:43 PM IST
गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास...
Gautam Gambhir Salary: माजी क्रिकेटर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Cricket Team Head Coach) निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी दिली आहे.
Jul 11, 2024, 12:36 PM IST
BCCI ची 'गंभीर' भूमिका! विराटला साधं विचारलंही नाही; हार्दिकचा आवर्जून घेतला सल्ला
BCCI Big Call On Head Coach: भारताचा माजी कर्णधार राहिलेल्या विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना वगळता नावाचा साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटने अंतिम सामन्यात उत्तम फलंदाजी केली.
Jul 11, 2024, 10:58 AM ISTकोण होणार टीम इंडियाचा बॉलिंग कोच? वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या 'या' तीन दिग्गजांची नावं चर्चेत!
Team India Bowling Coach : माजी हेड कोच राहुल द्रविड यांच्यासह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी देखील टीम इंडियासोबतचा प्रवास थांबवला आहे.
Jul 10, 2024, 08:55 PM ISTगौतम गंभीर हेड कोच होताच पत्नी नताशाची पोस्ट व्हायरल, म्हणते 'खरा दावेदार तर...'
Natasha Gambhir Instagram Post: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा आता गौतम गंभीरच्या खांद्यावर आली आहे. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली.
Jul 10, 2024, 04:05 PM ISTद्रविडसाठी KKR 'गंभीर'... SRK चा संघ वाटेल ते करायला तयार; पॅकेजचा आकडा पाहून व्हाल क्लिन बोल्ड
Rahul Dravid Likely To Get More Lucrative Offer Than Gautam Gambhir: राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा करार टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबरोबरच संपुष्टात आलेला असतानाच द्रविडनेच आता आपण बेरोजगार असल्याचं मस्करीत म्हटलं होतं.
Jul 10, 2024, 12:22 PM ISTलक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधा
Perks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...
Jul 10, 2024, 11:23 AM ISTमोठी बातमी! गौतम गंभीर हेड कोच होताच 'या' 3 खेळाडूंना टीम इंडियामधून डच्चू?
Gautam Gambhir Becomes Team India Head Coach : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला अखेर हेड कोच मिळालाय. गौतम गंभीरने जबाबदारी स्विकारल्यानंतर टीम इंडियामधून 3 खेडाळूंची गंच्छती निश्चित मानली जातेय.
Jul 10, 2024, 10:30 AM IST
1 रुपयात जेवण ते शहिदांच्या मुलांचं शिक्षण; गौतम गंभीरकडे किती संपत्ती? BCCI किती देणार पगार?
गौतम गंभीर हा देशातील श्रीमंत क्रिकेटपट्टुंच्या यादीत येतो. त्याच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. असे असताना तो गरजूंची सेवादेखील करतो.
Jul 10, 2024, 09:41 AM ISTगौतम गंभीरची 'नॅशनल ड्युटी' कधीपासून सुरू? बीसीसीआयने दिली तारीख
Gautam Gambhir On National Deuty : क्रिकेट सल्लागार समितीने अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुश्री सुलक्षणा नाईक यांनी मंगळवारी एकमताने गौतम गंभीरची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शिफारस केली होती. अशातच आता त्याची नियुक्ती झालीये.
Jul 9, 2024, 09:23 PM ISTGautam Gambhir Net Worth: मोठं घर, महाग गाड्या आणि...; कोट्यवधी रूपयांचा मालक आहे टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीर
Gautam Gambhir Net Worth: टीम इंडियाचा माजी सलामीवीर खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान गौतम गंभीरची दरवर्शाला किती कमावतो ते पाहूया.
Jul 9, 2024, 09:17 PM ISTटीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला '1.4 अब्ज भारतीयांना...'
Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jul 9, 2024, 08:46 PM ISTगौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...
New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
Jul 9, 2024, 08:11 PM ISTIndia New Head Coach: नेमकं घोडं अडलंय कुठं? गौतम गंभीरच्या 'या' दोन अटी BCCI साठी डोकेदुखी
India New Head Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जातंय. मात्र, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Jul 9, 2024, 04:42 PM IST