gautam gambhir

Gautam Gambhir : धोनीने तो सामना जिंकवला नव्हता...; 13 वर्षांपूर्वीच्या सामन्याविषयी गंभीरने सांगितलं खरं सत्य!

Gautam Gambhir Reacion on MS Dhoni :  भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) कॉमेंट्री करत होता. यावेळी कॉमेंट्री करताना त्याने माजी कर्णधार एमएस धोनी ( MS Dhoni ) विषयी मोठं विधान केलं आहे. 

Sep 3, 2023, 04:15 PM IST

गौतम गंभीरला कॉमेट्री करताना पाहून भडकले लोक; कारण वाचून येईल राग

Ind vs Pak : गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि भाजपचे विद्यमान खासदार. गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

Sep 3, 2023, 03:24 PM IST

तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Best Friend Duo in Cricket Indian History:  टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Aug 5, 2023, 07:38 PM IST

ODI World Cup: "2011 मध्ये गंभीर, युवराज होते, पण यावेळी....," रवी शास्त्रींनी दाखवून दिली भारतीय संघातील मोठी त्रुटी

ODI World Cup: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या  (West Indies) दौऱ्यावर जाणार असतानाच माजी क्रिकेटर आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी फलंदाजीतील त्रुटींवर विधान केलं आहे. त्यांनी भारतीय संघाची 2011 मधील वर्ल्डकप विजेत्या संघाशी तुलना केली आहे. 

 

Jun 27, 2023, 06:28 PM IST

पान मसाल्यावर ज्ञान देणारे बघा कोणत्या जाहिरातीत झळकलेत; गंभीरची 'ती' जुनी Ad Viral

Fans Share Old Ad Of Gautam Gambhir: गौतम गंभीरने पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटपटूंवर निशाणा साधताना अशा जाहिराती करणं लज्जास्पद असल्याचा टोला लगावल्यानंतर अनेकांनी गंभीरची ही जुनी जाहिरात व्हायरल केली आहे.

Jun 15, 2023, 09:55 AM IST

पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्यांवर संतापला गंभीर! म्हणाला, "पैसाच कमवायचा असेल तर..."

Gautam Gambhir Slams Former Cricketers: एका मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने आपण आदर्शांपोटी 2018 साली तब्बल 3 कोटी रुपयांवर पाणी सोडल्याचंही सांगितलं. एवढ्यावरच गंभीर थांबला नाही तर त्याने अप्रत्यक्षपणे वीरेंद्र सेहवाग, कपिल देव आणि सुनील गावस्करांवरही टीका केली.

Jun 14, 2023, 07:33 PM IST

Gautam Gambhir: '...तर मरेपर्यंत साथ देईन', विराट कोहली सोबतच्या वादावर गौतम गंभीर स्पष्टच बोलला!

Gautam Gambhir On Virat Kohli: गौतम गंभीरने विराट कोहली आणि धोनीच्या (MS Dhoni) त्याच्यासोबत असलेल्या कथित वादावर भाष्य केलं आहे. नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) त्याच्या जागी योग्य होता. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला, असं गंभीर म्हणतो.

Jun 12, 2023, 05:55 PM IST

Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!

ODI World Cup 2011: हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय, असं म्हणत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावेळी गौतम गंभीरने धोनीला (MS Dhoni) टोला लगावत युवराज सिंहचं (Yuvraj Singh) कौतूक केलंय.

Jun 12, 2023, 05:26 PM IST

IPL Final: नेहमी टीका करणाऱ्या गौतम गंभीरकडूनही धोनीचं जाहीर कौतुक, म्हणाला "हे अविश्वसनीय..."

IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. यानंतर सगळीकडे महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाचं कौतुक होत आहे. धोनीचा माजी सहकारी गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) धोनीचं कौतुक करणारं ट्वीट (Twitter) करत अभिनंदन केलं आहे. 

 

May 30, 2023, 03:31 PM IST

LSG Owner Vs Gambhir: मुंबईविरुद्धच्या लाजिरवाण्या परभावानंतर गंभीर थेट संघमालकांशीच भिडला? लवकरच गंभीरला मिळणार डच्चू?

Argument between LSG Owner And Gambhir: आयपीएलमधील 'करो या मरो'च्या सामन्यामध्ये लखनऊच्या संघाचा मुंबई इंडियन्सने तब्बल 81 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.

May 25, 2023, 12:24 PM IST

Best Bowling Figures in IPL: आकाश मधवालची थेट कुंबळेशी तुलना! बुमराची कामगिरीही पडली फिकी

Best Bowling Records in IPL: एलिमिनेटर सामन्यामधील कामगिरीमुळे आकाश मधवालने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

May 25, 2023, 11:00 AM IST

Video : भरमैदानात पुन्हा एकदा नवीन उल हकचं 'ते' कृत्य, विराट कोहलीची घोषणा सुरु असताना त्याने...

IPL 2023 Video : नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं भरमैदानातील त्या कृत्यामुळे भारतीय नाराज आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या मॅच (IPL 2023 LSG vs KKR)  दरम्यान नवीनचं त्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

May 21, 2023, 10:36 AM IST

Gautam Gambhir: विराटशी वाद घातल्याने चर्चेत असलेल्या गंभीरने वाचवले भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण

Gautam Gambhir Helps India Spinner: गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्सचा मेन्टॉर असून तो विराट कोहलीबरोबर मैदानात झालेल्या वादामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असतानाच आता ही बातमी समोर आली आहे.

May 10, 2023, 03:15 PM IST

Indian Cricketer AI Photos: आपण यांना पाहिलंत का? तुम्हाला या फोटोंमध्ये कोणते क्रिकेटर्स दिसतायेत?

AI Photos Indian Cricketers: भारतीय क्रिकेटपटूंसारखी दिसणारी ही माणसं पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का वाटेल.

May 9, 2023, 01:03 PM IST

IPL 2023: नवीन उल-हकने पुन्हा एकदा विराटला डिवचलं? Instagram ला शेअर केला फोटो; गंभीर म्हणाला "अजिबात..."

IPL 2023: विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. त्यातच आता या वादाला कारणीभूत ठरलेला नवीन उल हक (Naveen Ul Haq) याने इन्स्टाग्रामला (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. 

 

May 7, 2023, 02:07 PM IST