टीम सिलेक्शन वरून रोहित - गंभीरमध्ये मतभेद? गिल नाही तर कोचला 'या' खेळाडूला करायचं होतं उपकर्णधार
Champions Trophy 2025 : मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड करत असताना कर्णधार रोहित आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात मतभेद होते, ज्यामुळे संघ जाहीर करण्यास दिरंगाई झाली.
Jan 19, 2025, 05:04 PM ISTड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं
Harbhajan Singh : भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे.
Jan 18, 2025, 01:36 PM ISTऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कामाचं मूल्यमापन होण्याची शक्यता आहे.
Jan 15, 2025, 10:02 PM IST
'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत
भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे.
Jan 14, 2025, 07:23 PM IST
'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'
सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे.
Jan 10, 2025, 06:40 PM IST
'गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप
Gautam Gambhir Abused My Family: गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका होत असतानाच आता एका क्रिकेटरने त्याच्यावर नवा गंभीर आरोप केलाय.
Jan 10, 2025, 09:52 AM IST'गौतम गंभीर बोगस, रोहित शर्मा मुंबईचा असल्याने...' माजी खेळाडूकडून हल्लाबोल!
Manoj Tiwari On Gautam Gambhir: टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने गौतम गंभीरवर शाब्दीक हल्लाबोल केलाय.
Jan 9, 2025, 04:08 PM IST'बाबांनो तुम्ही...', पराभावामुळे संतापलेल्या गावसकरांनी क्रिकेटपटूंऐवजी 'या' चौघांना झापलं
Sunil Gavaskar On Indian Cricket Team: फलंदाज आणि क्रिकेटपटूंवर टीकेची झोड उठलेली असतानाच गावसकरांनी हा मुद्दा मांडला आहे.
Jan 7, 2025, 12:32 PM ISTबुमराहची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? हेड कोचने दिले अपडेट
Jasprit Bumrah Health Updates : टीम इंडियाला आपण ही सीरिज जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानात दमदार खेळी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं.
Jan 5, 2025, 01:06 PM IST'तुझी आता गरज नाही,' रोहित शर्माला BCCI ने स्पष्टच सांगितलं; विराटला म्हणाले 'तुझं भविष्य..'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बहुतेक त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. दरम्यान निवडकर्ते विराट कोहलीशीही (Virat Kohli) त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत.
Jan 3, 2025, 07:20 PM IST
सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं.
Jan 2, 2025, 01:37 PM ISTटीम इंडियाला धक्का, सिडनी टेस्टमधून बाहेर झाला 'हा' स्टार खेळाडू, गंभीरने केलं कन्फर्म
Akashdeep Ruled Out From IND VS AUS 5th Test : पाचवा सामना हा टीम इंडियाकरता सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या पात्रतेसाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचा आहे.
Jan 2, 2025, 12:17 PM IST'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा
Border Gavaskar Trophy : एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा - अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येतं आहे.
Jan 1, 2025, 02:52 PM ISTहेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढलं होतं. मात्र एडिलेडनंतर पुन्हा मेलबर्न टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया समोरची आव्हान आणि टेंशन वाढलं आहे.
Jan 1, 2025, 12:42 PM ISTIND vs AUS: शतक पूर्ण करून परतल्यावर गंभीरने विराटला मारली मिठी, बीसीसीआयने शेअर केला भावनिक Video
Virat Kohli and Gautam Gambhir: पर्थ कसोटी सामन्यात शतक पूर्ण करून विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
Nov 25, 2024, 02:22 PM IST