ganesh naik

एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे! वडिलांना भाजपची उमेदवारी, मुलाच्या हाती तुतारी

Maharashta Assembly Election:  नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांची पकड़ मजबूत आहे.. मात्र आता त्यांच्याच घरात दोन झेड्यांची एन्ट्री झालीय.

Oct 22, 2024, 09:15 PM IST

भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकले

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. 

Oct 20, 2024, 04:10 PM IST

मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. 

 

Oct 18, 2024, 12:01 PM IST

नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने, वाद नेमका काय?

Ganesh Naik Vs Manda Mhatre:  नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. 

Sep 2, 2024, 07:08 PM IST

नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं

लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे.  आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.

Jul 5, 2024, 04:49 PM IST

गणेश नाईक अस्वस्थ? अप्रत्यक्षपणे CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, 'बिल्डरांचे दलाल....'

नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. 

 

Jul 5, 2024, 02:40 PM IST
Navi Mumbai BJPs Ganesh Naik Votes For Lok Sabha Election PT37S

नवी मुंबईत गणेश नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Navi Mumbai BJPs Ganesh Naik Votes For Lok Sabha Election

May 20, 2024, 01:10 PM IST

Navi Mumbai : गणेश नाईकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाला नवं वळण, आरोप करणारी महिला आता म्हणते मंदा म्हात्रे यांनी...

Ganesh Naik : लैंगिक अत्याचार आणि धमकीप्रकरणात भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. महिलेने तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस ठाण्यात पत्र दिलं आहे.

May 8, 2023, 03:49 PM IST

भाजपचा शिंदे गटाला दे धक्का; गणेश नाईक यांच्या उपस्थितीत यांचा पक्षात प्रवेश

Three corporators joined BJP in Navi Mumbai, Bump to Eknath Shinde : भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दे धक्का दिला आहे.  

Jul 19, 2022, 02:13 PM IST