gandii baat

'गंदी बात' फेम Anveshi Jain ने लगावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

Anveshi Jain Hot Photos: अन्वेशी जैन आता दुबईला फिरायला गेली आहे. सोशल मीडियावर तिने दुबईचे काही फोटो शेअर केले आहेत. दुबईमध्ये तिने बुर्ज खलिफाच्या समोर फोटो काढले. तिच्या या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळताना दिसत आहे.

Jul 11, 2023, 10:21 PM IST

Gandii Baat फेम अभिनेत्री अडकली विवाह बंधनात? फोटो व्हायरल

Gehana Vasisth: गहना वशिष्ठ ही गंदी बात या चित्रपटामुळे आणि पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होती. तिच गहना आता विवाह बंधनात अडकली आहे.  तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यावर कमेंट करत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Jun 11, 2023, 03:56 PM IST

'त्यानं माझ्या Private Part वर...', गंदी-बात फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी अभिनेत्रीनं तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाविषयी सांगितले आहे. 

Feb 1, 2023, 02:35 PM IST

'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, VIDEO आला समोर

बापरे! या अवस्थेत 'गंदी बात' फेम अन्वेशी जैनने दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Oct 24, 2022, 10:12 PM IST

'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा ट्रेडिशनल लुक, फोटो पाहून चाहते थक्क

ट्रेडिशनल लुकमध्ये इतकं सुंदर कोण दिसतंय, 'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा हा फोटो पाहिलात का तुम्ही? 

Oct 22, 2022, 10:10 PM IST

Anveshi Jain Video: या अभिनेत्रीला पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका, सौंदर्य पाहून व्हाल फिदा

Boldness Overloaded: अन्वेशी जैन (Anveshi Jain) हिच्या बोल्डनेसची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. पण यावेळी तिच्या सौंदर्यवतीला साडीत पाहून 440 व्होल्टचा धक्का बसला नाही तर नवल नाही. 

Oct 1, 2022, 03:41 PM IST

'गंदी बात' फेम Anveshi Jainची पुन्हा चर्चा, VIDEO ने घालता धुमाकुळ

अन्वेषी जैनने ओलांडल्या सर्व मर्यादा, VIDEO पाहून थक्क व्हालं 

Sep 25, 2022, 09:36 PM IST

Boldness Overloaded : 'गंदी बात' अभिनेत्री ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट करतेय सौंदर्य

अन्वेशी जैनने तिच्या किलर सौंदर्याने सोशल मीडियावर आग लावली. 

Jun 29, 2022, 01:33 PM IST

'गंदी बात' फेम अन्वेषी जैनचे बोल्ड फोटो; चाहत्यांना बसतोय 440 व्होल्टचा करंट

ALT बालाजीवरील प्रसिद्ध आणि अधिकच बोल्ड सीरिजमध्ये म्हणून  'गंदी बात' या सीरीजला पाहिले जाते. या सीरीजमधल्या अन्वेषी जैन या अभिनेत्रीने आपले बोल्ड फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले असून त्यांना 440 व्होल्टचा करंट  बसतोय. 

May 15, 2022, 07:28 PM IST

अभिनय नाही तर बोल्ड सीन दिल्यामुळे 5 अभिनेत्री चर्चेत, 'त्या' सीनमुळे सर्वत्र खळबळ

अभिनयामुळे नाही तर फक्त बोल्ड सीनमुळे अभिनेत्रींच्या वाट्याला लोकप्रियता

 

Feb 16, 2022, 03:14 PM IST