'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, VIDEO आला समोर

बापरे! या अवस्थेत 'गंदी बात' फेम अन्वेशी जैनने दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Updated: Oct 24, 2022, 10:12 PM IST
'गंदी बात' फेम अन्वेशी जैनचा चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, VIDEO आला समोर title=

मुंबई : 'गंदी बात' फेम अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. या तिच्या व्हिडिओची खुप चर्चा रंगली आहे.  

अन्वेशी जैन (Anveshi Jain Video) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.दररोज ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. हे तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.आता असाच तिचा एक धुमाकूळ घालणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा तिचा व्हिडिओ इंटरनेटवर खुप गाजतोय.  

फोटोत काय?

दिवाळीनिमित्त सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांचे ट्रेडिशनल आऊटफीटमधले फोटो पोस्ट करत आहेत. असच अन्वेशी जैनने (Anveshi Jain) सुद्धा तिचा ट्रेडिशनल आऊट फिटमधला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत 

व्हिडिओत तिने पिवळया रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. या व्हिडिओत ती खुपच सुंदर दिसत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

अन्वेशी जैनच्या (Anveshi Jain) या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.