Anveshi Jain Video: या अभिनेत्रीला पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका, सौंदर्य पाहून व्हाल फिदा

Boldness Overloaded: अन्वेशी जैन (Anveshi Jain) हिच्या बोल्डनेसची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. पण यावेळी तिच्या सौंदर्यवतीला साडीत पाहून 440 व्होल्टचा धक्का बसला नाही तर नवल नाही. 

Updated: Oct 1, 2022, 03:42 PM IST
Anveshi Jain Video: या अभिनेत्रीला पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका,  सौंदर्य पाहून व्हाल फिदा title=

Anveshi Jain Saree Look:  हळूहळू पण निश्चितपणे अन्वेशी जैन ग्लॅमरच्या दुनियेत स्वत:चे नाव कमवत आहे. तसे, या अतिशय बोल्ड अभिनेत्रीला खरी ओळख गंधी बात मालिकेतून (Gandii Baat Series)  मिळाली. ज्यामध्ये तिचा हॉट लूक पाहून सर्वांचाच होश उडाला. तेव्हापासून, अन्वेषी हिची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूक आणि सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. तिचा हॉट अंदाज इंस्टाग्राम पाहिल्यानंतर समजू शकते. त्याचवेळी, पुन्हा एकदा अन्वेशी जैन तिच्या लेटेस्ट व्हिडिओचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

साडीत दिसला बोल्ड लूक

नुकतीच अन्वेशी जैन (Anveshi Jain) एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली जिथे ती कोणत्याही मॉडर्न ड्रेसमध्ये दिसली नाही तर चक्क ती साडीत दिसली. पण या पारंपारिक ड्रेसमध्येही या सौंदर्यवतीचे सौंदर्य अधिकच उठून दिसत होते. अन्वेशी सुंदर आहेच, पण ज्यांनी तिला अशा साडीत पाहिले त्यांना 440 व्होल्टचा धक्का नक्कीच बसला असेल. आपल्या हॉट फिगरमुळे चर्चेत राहिलेल्या या अभिनेत्रीने साडीचा हॉल लूक धुमाकूळ घालत आहे.

कोण आहे अन्वेशी जैन?

अन्वेशी जैन  (Anveshi Jain) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि तिला ही लोकप्रियता गंधी बात मालिकेतून (Gandii Baat Series) मिळाली आहे. ज्यामध्ये अन्वेशीने हॉट आणि सेक्सी पात्र साकारुन सर्वांना थक्क केले. अन्वेशीची गणना आता सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. सध्या ती कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरी चित्रपटातील पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये तिचा लूक एकदम भारी दिसत आहे. अन्वेशीच्या स्टाइलसमोर मलायका आणि उर्फीही फिक्या पडताना दिसत असल्याचं बोललं जातंय. अभिनेत्री होण्याआधी ती एक मॉडेल देखील आहे, पण नंतर संधी मिळाल्यानंतर तिने अभिनयाकडे आपले लक्ष केंद्रीत केले.