'गंदी बात' फेम Anveshi Jainची पुन्हा चर्चा, VIDEO ने घालता धुमाकुळ

अन्वेषी जैनने ओलांडल्या सर्व मर्यादा, VIDEO पाहून थक्क व्हालं 

Updated: Sep 25, 2022, 09:36 PM IST
'गंदी बात' फेम Anveshi Jainची पुन्हा चर्चा, VIDEO ने घालता धुमाकुळ  title=

मुंबई : 'गंदी बात' फेम अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिड़िओ पाहून चाहते थक्क् झाले आहेत. नेमकं या व्हिडिओत काय आहे ते जाणून घ्या.  

अन्वेशी जैन (Anveshi Jain Video)  सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.दररोज ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. हे तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.तसेच तिने एकता कपूरच्या गंदी बात (Gandii Baat) या सीरीजमध्ये बोल्ड अभिनय करून प्रेक्षकांना थक्क केले होते. या सीरीजनंतरच ती खुप चर्चेत आली होती. 

व्हिडिओत काय?
अन्वेशी जैनचा (Anveshi Jain) एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ तिच्या आगामी प्रोजेक्टच्या सेटवरचा आहे. या व्हिडिओमध्ये अन्वेशी जैन (Anveshi Jain Video) तिचे आउटफिट नीट करताना दिसत आहे. तसेच बॅकग्राऊंडला म्यूझिक वाजत असून ती डान्स मुव्ह्स करताना दिसत आहे. 

या व्हिडीओमध्ये अन्वेशी जैन (Anveshi Jain) रेड कलरचा चमकदार ब्लाऊज आणि त्याच कलरचा घागरा घातला आहे. तिचा हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळी सोडली आहेत. या लुकमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. तसेच स्क्रिप्ट नुसार आणि आऊटफिट पाहता तिने पदर कमरेत खोचला आहे, त्यामुळे ती आणखीणच आकर्षक वाटत आहे. 

दरम्यान अन्वेशीचा (Anveshi Jain)  हा लूक पाहून तिचे चाहते आता या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच हे गाणे आता कधी रीलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.