fruits

पोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी

दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.

Feb 24, 2024, 11:42 AM IST

'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर

आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.

Feb 21, 2024, 12:04 PM IST

मूत्राशयाचे आरोग्य हेल्दी ठेवायचंय? 'या' पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश

Bladder Health :  निरोगी आयुष्यासाठी तुमच्या इतर अवयवांप्रमाणेच मूत्राशयाचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाच आहे. मूत्राशयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पदार्थ कोणते जाणून घ्या डॉ. जितेंद्र साखराणी यांच्याकडून. 

Feb 13, 2024, 04:09 PM IST

कलिंगड लाल आणि रसाळ कसं ओळखावा? जाणून घ्या सोपी पद्धत

watermelon: अनेकदा बाजारातून कलिंगड विकत घेताना ते लालसर आहे का?  गोड असेल का? खराब तर नसेल ना आतून? असे अनेक प्रश्न कलिंगड विकत घेताना पडत असतात. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्हाला सहजरित्या कलिंगड गोड आणि रसाळ आहे की नाही हे ओळखता येणार आहे. 

Feb 6, 2024, 04:27 PM IST

हिमोग्लोबिन वाढवायचंय? आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हे लोहापासून बनलेले आहे आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते.

Jan 29, 2024, 01:57 PM IST

लहान मुलांना उपाशीपोटी खायला द्या हे पदार्थ, आरोग्याच्या समस्या होतील दूर

लहान मुलांना उपाशीपोटी सकाळी हे पदार्थ खायला दिल्यानं त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सकाळी नाश्त्यात मुलांना हा आहार रोज दिल्यानं त्यांची उत्तमरित्या वाढ होउ शकते.  

Jan 22, 2024, 06:01 PM IST

Health Tips : 'ही' फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम

Fruit Side Effect : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नियमित फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ही फळ कधी खावीत, कशी खावीत याचे देखील डॉक्टर आपल्याला चार्ट देतात. तरी देखील आपण काही फळे उपाशी पोटी खातो. जर तुम्हीपण हीच चूक करत असाल तर आताच सावध व्हा... कारण अशी काही फळे आहेत जी उपाशी पोटी सेवन केले तर आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.  

Jan 19, 2024, 12:53 PM IST

Health Tips : तुम्हीपण भाज्यांच्या साली काढता का? पाहा ‘या’ सालींचे फायदे…

health benefits vegetable peels: आहारात भाज्यांचा समावेश असेल तर त्यातून उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण आपण काही भाज्याच्या साली काढून खात असतो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्या भाज्या सालीसकट खाल्या तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात?

Jan 18, 2024, 01:06 PM IST

दररोज रिकाम्यापोटी खा 'ही' पाच फळं, पाहा फायदे

Health News : दररोज एक फळ खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि आहारातील फायबरसारखी पोषक घटक आढळतात. फळांमुळेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या पेशींना दुरुस्तीची संधी मिळते.

Jan 12, 2024, 08:30 PM IST

Health Tips : फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाताय? मग वेळीच सावध व्हा!

प्रत्येकाची फळे खाण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. बरेच लोक कापलेली फळे मीठ, साखर किंवा मसाले घालून खातात. असे केल्याने फळाची चव दुपटीने वाढते, पण आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते.

Dec 30, 2023, 04:04 PM IST

वजन कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी खा 'ही' फळे, पोटावरची चरबी वितळू लागेल

Fruits For Weight Loss: अशा काही फळांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो जे वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच फळे खाण्याची सवय लावा. या फळांमुळे आरोग्यही चांगले राहते.

Dec 26, 2023, 05:11 PM IST

व्हायरल आजार चार हात लांब ठेवतील हे 5 सुपर फूड!

बदलत्या ऋतूमुळे मौसमी ऍलर्जी आणि फ्लू होऊ शकतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. हंगामी ऍलर्जींशी लढण्यासाठी आणि आपले शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी येथे 5 पदार्थ आहेत.

Dec 15, 2023, 04:28 PM IST

वजन कमी करताना वरदान ठरतील ही 10 फळं..!

वजन कमी करण्यासाठी 10 सर्वोत्तम फळे

वजन कमी करताना वरदान ठरतील ही 10 फळं!

Dec 14, 2023, 06:46 PM IST

102 वर्षांच्या डॉक्टरनं सांगितला शंभर वर्षे जगण्याचा फॉर्म्युला

'मी 102 वर्षांचा डॉक्टर आहे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी तीन आहार टिप्स आवश्यक आहेत' दीर्घायुष्य हा आनुवंशिकतेपासून जीवनशैलीपर्यंत अनेक घटकांचा परिणाम आहे.

एका 102 वर्षीय डॉक्टरांनी आहार टिप्स शेअर केल्या ज्याचा लोकांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. डॉक्टर आणि फिजिशियन डॉ. ग्लॅडिस मॅकगेरी, ज्यांनी वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत सराव केला, त्यांनी स्पष्ट केले की सर्वोत्तम आहार प्रत्येकासाठी वेगळा आणि वैयक्तिक आहे.

Dec 14, 2023, 04:44 PM IST

शरीरात व्हिटॅमीन 'बी'ची कमतरता आहे? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

वजन कमी करण्यासाठी 5 व्हिटॅमिन बी समृद्ध पदार्थ

तुम्हाला वजन कमी करायचय का?
योग्य पौष्टिक आहार घेणे वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करणे तुमचे ध्येय असल्यास, तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला गती देण्यासाठी व्हिटॅमिन बी समृद्ध असलेल्या या 5 निरोगी पदार्थांचा समावेश करा.

Dec 9, 2023, 02:30 PM IST