या फळांचे सेवन केल्यास अॅसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळते.
केळी फाइबर आणि अन्य पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
रिकाम्या पोटी केळी खालल्यास गॅसची समस्या उद्भवत नाही.
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास अॅसिडीटी होत नाही.
किवीमध्ये विटामीन सी आढळते.
किवी पोटाच्या अनेक समस्यांवर लाभदायक आहे.
स्ट्रॉबेरीत विटामीन सी चे प्रमाण अधिक असते.
अॅसिडीटीची समस्या असल्यास तुम्ही स्ट्रॉबेरीचे सेवन करु शकता.