युबरी टरबूज

जपानमध्ये पिकवलं जाणारं टरबूज हे फळ जगातील सर्वात महागडं फळ आहे. हे फळ 20 लाख रुपये प्रति किलो दराने विकलं जातं.

May 30,2023

होक्काइडो शहरात लागवड

जपानमधील होक्काइडो शहरात युबरी मेलन टरबूजांची लागवड केली जाते.

जगातील महागडं फळ

युबरी खरबूज हे जगातील सर्वात महाग फळ मानले जाते आणि त्याची विक्री लिलावाद्वारे केली जाते

दुर्मिळ द्राक्ष

रुबी रोम द्राक्षे अत्यंत दुर्मिळ आहेत आणि जगातील सर्वात महागड्या फळांमध्ये याची नोंद होते.

महागड्या फळांमध्ये समावेश

प्रत्येक द्राक्षाचं वजन 20 ग्रॅम असतं आणि ते पिंगपोंग बॉलच्या आकाराचे असतात आणि

9 लाख रुपयांचा विक्री

या जातीच्या द्राक्षांचे केवळ 2400 घड दरवर्षी तयार होतात. 2023 मध्ये 26 द्राक्षे तब्बल 9 लाख रुपयांना विकली गेली

जगातील महागडा आंबा

जपानमधील मियाजाकी हा जगातला सर्वात महाग आंबा आहे, मियाझाकी या शहरात 1984 मध्ये प्रथम पिकवला गेला म्हणून या आंब्याला मियाझाकी हे नाव पडलं.

लाखात बाजारभाव

मियाजाकी आंब्याचा बाजारभाव 2.7 लाख रुपय प्रति किलो इतका आहे

चौकौनी कलिंगड

चौकोनी कलिंगड जपानमधल्या ग्वांगझावूमध्ये पिकवला जातो आणि प्रचंड लोकप्रिय आहेत

कलिंगडाची किंमत हजारात

चौकोनी कलिंगड बाजारात 40 हजार रुपये किलो दराने विकलं जातं

VIEW ALL

Read Next Story