केदारनाथ: मदतीचा हात की ऑनलाईन घात!
उत्तराखंडाला मदत करण्याच्या नावाखाली अनेक खोट्या वेबसाईट आणि फेसबुक पेजेस तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी भारतीय हवाई दलाचंच नाव वापरलं जात आहे.
Jul 4, 2013, 04:32 PM IST`नटरंग`चे फसवे `रंग`, हिरो होऊ पाहाणाऱ्यांचा `अपेक्षाभंग`!
सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून 100 हून अधिक जणांना फसवणा-या एका भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केलीय.
Jun 28, 2013, 08:42 PM ISTखोटे सोने तारण ठेऊन बँकेलाच गंडवले!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेला बनावट सोनं तारण ठेवून गंडवल्याचं समोर आल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडालीय. बँकेच्या सराफानंच बँकेला गंडवलंय.
Jun 26, 2013, 07:45 PM ISTतिसऱ्या लग्नाची `फसलेली` गोष्ट!
तीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करणा-या एका महाठगाला मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे.
May 29, 2013, 04:46 PM ISTसुपरस्टार भरत जाधवची निर्मात्याकडून फसवणूक!
मराठीतला सुपरस्टार भरत जाधवची फसवणूक झाल्याची बातमी समोर आलीय. ‘शिवाजी द रियल हिरो’ या सिनेमाचे निर्माते सदाशिव पाटील यांनी भरत जाधवची फसवणूक केली आहे.
May 23, 2013, 04:13 PM ISTलव, मॅरेज आणि हनीमूननंतर घर लुटले!
आपण फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील, पण पहिल्यांदा प्रेम, मग निकाह आणि दुसऱ्या रात्री पूर्ण घर सफाटच केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
Apr 18, 2013, 05:42 PM ISTराजकीय नेत्यांना गंडा घालणाऱ्याला अटक
गरीब असल्याचं सांगत, आयएएस परिक्षेच्या कोचिंगसाठी आर्थिक मदत उकळणा-या एका मिस्टर नटवरलालला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे.
Mar 25, 2013, 10:09 PM ISTफसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप
कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.
Mar 4, 2013, 10:25 PM ISTमनसे शहराध्यक्षांची `नापासांची शाळा` नापास
मनसे शहराध्यधामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे. पंढरपुरात मनसे शहर अध्यक्षाच्या बनवाबनवीचा फटका बारावीच्या ५० विद्यार्थ्यांना बसला आहे.
Feb 21, 2013, 04:20 PM IST`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!
केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.
Jan 28, 2013, 08:36 PM ISTआधार कार्डाच्या नावाने फसवणाऱ्या भामट्याला अटक
आधार कार्ड बनवून देतो असं सांगत शेकडो नागरिकांना गंडा घालणा-या भामट्याला पिंपरी-चिंचवडमध्ये अटक करण्यात आली आहे. आधार कार्ड बनवून देण्यासाठी त्यानं अजब शक्कल लढवली. पण शेवटी तो जाळ्यात अडकलाच.
Jan 24, 2013, 07:03 PM ISTडान्स इंडिया डान्सच्या निर्मात्याने ५० कोटीला फसवलं
टीव्ही रियालिटी शो `डान्स इंडिया डान्स` च्या निर्मात्यासह तीन जणांना दिल्ली पोलिसांनी १५० लोकांना ५० कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी अटक केली आहे.
Dec 8, 2012, 11:05 PM IST`एन मार्ट`ने घातला ग्राहकांना गंडा
मराठवाड्यात मल्टी लेव्हल मार्केटींग या गोंडस नावाखाली एन मार्ट नावाच्या कंपनीनं नागरिकांना 25 कोटींचा गंडा घातलाय.
Nov 6, 2012, 07:43 PM ISTलेडीज व्हर्सेस 'किरण देशपांडे'!
पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणाऱ्या युवकाने तीन मुलींना कोट्यावधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशिक्षित तरुणींकडून पैसे उकळले.
Nov 4, 2012, 10:01 PM IST२५ लाखांत मेडिकलला प्रवेश; भामटे अटकेत
औरंगाबादला वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय.
Sep 15, 2012, 05:26 PM IST