fraud

कॅन्सल केलेल्या चेकद्वारे भामट्यांनी केली फसवणूक

कॅन्सल केलेल्या चेकद्वारे काही भामट्यांनी दादरमध्ये एका दाम्पत्याला तब्बल ८० हजारांना फसवलंय. पोलिसांनी या भामट्यांना पकडलंय पण या प्रकारापासून तुम्ही सावध राहा. 

Jul 9, 2015, 09:43 PM IST

फॉरवर्ड मॅसेज, जाहिरातीवर विश्वास ठेवतांना सावधान, फसवणूक होऊ शकते

कुणी अडचणीत असलं तर मदतीचे अनेक हात पुढे येतात... पण मदतीच्या नावाखाली तुमची फसवणूक झाल्याचं समजलं तर... असं झालंय... औरंगाबादमध्ये...

Jul 7, 2015, 08:50 PM IST

भूखंड व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याने नागपुरात एकाची आत्महत्या

येथील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या राजेस कुकास नावाच्या ४२ वर्षांच्या कुटुंब प्रमुखाने विषप्राशन करून आत्महत्या केलीय. आमची फसवणूक झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. 

Jul 4, 2015, 10:22 AM IST

विम्याच्या नावाखाली १०० कोटींचा गंडा

भोपाल : मध्यप्रदेशमधील एका एमबीए ग्रॅजूएट मुलाच्या डोक्यात झटपट पैसा कमावण्याचं भूत संचारलं आणि त्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं लोकांना १०० कोटींचा गंडा घातला. ग्वालियर पोलिसांनी विम्याच्या नावाखाली १०० कोटींचा गंडा घालणाऱ्या २० लोकांना अटक केली असून यात ८ महिलांचा समावेश आहे. 
 

Jun 23, 2015, 07:23 PM IST

'या' चार जणांच्या टोळीनं व्यापाऱ्यांना घातला लाखोंचा गंडा, सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरीत चार जणाच्या टोळक्यानं रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. आज रत्नागिरी शहराच्या बाजारातील विविध दुकान आणि शोरूममध्ये या चार जणाच्या टोळीनं बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपयांची खरेदी केली. 

Jun 15, 2015, 10:50 PM IST