पुण्यात नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा
परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देऊन अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार पुण्यामध्ये पुढे आलायं.. पैशासोबतच व्हिजा काढण्यासाठी घेतलेले पासपोर्ट देखील या तरुणांना परत मिळालले नाहीत..
Nov 24, 2016, 07:25 PM ISTबंटी आणि बबलीने घातला अनेकांना गंडा
औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली. आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले.
Nov 23, 2016, 06:22 PM ISTकुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.
Oct 26, 2016, 10:28 AM ISTकल्पवृक्ष मार्केटिंग कंपनीकडून अनेकांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 08:44 PM ISTन्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक
चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
Oct 18, 2016, 05:02 PM ISTमुंबई- वैद्यकीय प्रवेश प्रकियेचा आणखी एक घोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 03:47 PM ISTग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई
Sep 13, 2016, 01:09 PM ISTनोकरीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 11:24 PM ISTनाशिकमध्ये आणखी एक घोटाळा उघड
Aug 23, 2016, 07:58 PM ISTनांदेड : पैशाचा अपहार, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 08:42 PM ISTफसवणूक : बिल्डर मंगलप्रभात लोढांविरोधात 'मोफा' अंतर्गत गुन्हा
मोफाअंतर्गत बिल्डर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
Jul 26, 2016, 08:05 PM ISTजिल्हा बँक घोटाळ्यातील आरोपीची जाळून घेऊन आत्महत्या
जिल्हा बँक घोटाळ्यातील आरोपीची जाळून घेऊन आत्महत्या
Jul 21, 2016, 07:10 PM ISTकृषी अधिकारी असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक
कृषी अधिकारी असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक
Jul 20, 2016, 08:54 PM ISTसुझान खानविरोधात १५ कोटींचा मानहानीचा खटला
बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनची पत्नी सुझान खानविरोधात १५ कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आलाय. रिअल इस्टेट कंपनीतील तिच्या भागीदाराने सुझानविरोधात तक्रार दाखल केलीये.
Jul 8, 2016, 12:07 PM IST