पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या नावानं बेरोजगाराची फसवणूक
पंतप्रधान कौशल्य विकास योजना म्हणजेच कुशल मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी भारत सरकारनं स्कील इंडिया योजना आखली.
Jul 4, 2016, 10:54 AM IST...इथं 'मानवी हक्का'चाही भरलाय बाजार!
नावात 'मानवी हक्क' हे शब्द वापरून राज्याच्या काना-कोपऱ्यात बोगस संघटना, संस्था पसरल्या असून या माध्यमातून चांगलीच दुकानदारी फोफावली आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा उचलत हे लोक अनेकांना गंडाही घालत आहेत.
Jun 22, 2016, 08:45 PM ISTकेबीसी घोटाळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग?
Watch all parts of 'News @ 8' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:49 PM ISTसावधान, बंटी-बबली जोडीकडून फसवणूक
अनेकांना गंडा घालणा-या बंटी बबलीला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अटक केलीय.
May 28, 2016, 08:36 PM ISTबेरोजगारांना फसवणाऱ्या भोजपुरी अभिनेत्याला अटक
बेरोजगारांना फसवणाऱ्या भोजपुरी अभिनेत्याला अटक
May 15, 2016, 08:09 PM ISTपथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार
पथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार
May 12, 2016, 09:25 PM ISTछगन भुजबळांना दिलासा नाही
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही.
May 11, 2016, 04:33 PM ISTमहाराष्ट्र बँकेच्या रोखपालानं केला लाखोंचा अपहार
महाराष्ट्र बँकेच्या रोखपालानं केला लाखोंचा अपहार
May 10, 2016, 08:37 PM ISTया ५ गोष्टी सांगतात की तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देणार आहे
आज प्रेम होणं ही काही मोठं आणि अगदीच वेगळी गोष्ट राहिलेली नाही. अनेक जण आज रिलेशनशिप मध्ये राहतायंत. पार्टनरवर अनेकांचं खूप प्रेम असतं पण हाच पार्टनर जेव्हा तुमचा विश्वासघात करतो तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त दुख: होतं. प्रेमात अनेक जण इतके आंधळे होऊन जातात की आपला पार्टनर आपल्याला धोका देतोय हे ही कळत नाही.
Apr 30, 2016, 08:23 PM ISTखबरदार... तुम्हालाही मिळतोय दहा लाखांत ३० लाखांचा परतावा?
चार मित्रांच्या सतर्कतेने बनावट नोटांचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचं बिंग फुटलं. ५० लाखांच्या बनावट नोटांसह एका आरोपीला अटक करण्यात आलीय.
Apr 26, 2016, 09:26 PM ISTग्राहकांची फसवणूक केली नसल्याचा 'मॅपल ग्रूप'चा दावा
पुण्यातील मॅपल ग्रुपची पाच लाखात घर देण्याची योजना चांगलीच वादग्रस्त ठरतेय. जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे कुठलीही नोंदणी न करण्याचे आदेश या बिल्डरला दिले आहेत.
Apr 20, 2016, 10:48 AM ISTबनावट पॅन कार्ड वापरावर आता आळा?
मुंबई : देशात असलेल्या बनावट पॅन कार्डच्या काळ्या बाजाराला वेसण घालण्यासाठी आयकर विभागाची सुरू असलेली मेहनत अखेर फळाला आलीये.
Mar 22, 2016, 01:07 PM ISTइन्सुरेन्सच्या पैशासाठी बिल्डरचा मृत्यूचा बनाव
अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करुन इन्शुरन्सचे पैसे हडप करण्याच्या प्रयत्नात असणा-या बिल्डर अमोल पवारचा कोल्हापूर पोलीस कसून तपास करतायत.
Mar 18, 2016, 10:42 PM IST