fraud

फसवणूक रोखली म्हणून एजंटनं केलं महिलेचं अपहरण

कर्जाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्याला रोखलं म्हणून एका महिलेची पाच जणांकडून अपहरण घडवून आणल्याची घटना जळगावात घडलीय.

Mar 5, 2016, 11:02 AM IST

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

Feb 9, 2016, 10:02 PM IST

तरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील!

नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय. 

Jan 22, 2016, 10:46 PM IST

बनावट पासपोर्ट मिळवा... केवळ दोन लाखांत!

नवी दिल्ली : दहशतवाद आणि सुरक्षेच्या विविध समस्या असलेल्या आपल्या देशात आता पासपोर्टही विकत मिळतोय, असा दावा केलाय 'इंडिया टुडे ग्रुप'च्या एका इंव्हेस्टिगेशन टीमनं... 

Jan 20, 2016, 12:55 PM IST

बनावट चेकद्वारे शासनाची २२ लाख ६० हजारांची फसवणूक

 येथील  धारणी आदिवासी  प्रकल्प अधिकार्याच्या नावाचे बनावट स्वाक्षरी करुन ५ बनावट चेक द्वारे शासनाची २२ लाख ६० रुपयाची फसवणूक झाल्याची प्रकार उघडीस आलाय. यासंदर्भात धारणी प्रकल्प अधिकारी आणि अमरावती स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधकाने येथील  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Jan 12, 2016, 03:27 PM IST

लग्नाचे आमिष दाखवून घातला ६६ लाख रुपयांचा गंडा

एका घटस्फोटीत महिलेला एका वेबसाईटद्वारे लग्नाचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

Jan 11, 2016, 08:11 PM IST

सौदी अरबमध्ये चांगल्या नौकरीच्या नावाने फसवणूक

सौदी अरब येथे चांगल्या नौकरीसाठी गेलेल्या भारतीय युवकाची कशा प्रकारे फसवणूक झाली आहे याचा व्हिडिओ कुमार आकाश याने रेकॉर्ड करुन युट्युबवर टाकला आहे.

Dec 29, 2015, 06:50 PM IST

OLX वर सुवर्णसंधी नाहीच, पण १० लाखांचा फटका!

परदेशात नोकरीची सुवर्णसंधी... अशी जाहिरात पाहून नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर सावधान...

Dec 23, 2015, 01:46 PM IST