दिल्लीतील पर्ल बिझनेस पार्कला भीषण आग
दिल्लीतील पर्ल बिझनेस पार्कला भीषण आग
Apr 24, 2016, 08:04 PM ISTटिपेश्वर अभयारण्यात भीषण आग... वन्यजीवन धोक्यात
यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागलीय. आगीनं बहुतांश जंगल व्यापल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव धोक्यात आलाय.
Apr 20, 2016, 11:53 AM ISTदेवनार डम्पिंग ग्राऊंड आग प्रकरणी आणखी चौघांना अटक
देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगी प्रकरणी रविवारी पुन्हा ४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली. याआधीच याप्रकरणी 9 भंगार माफियांना अटक करण्यात आलीय. त्यांना शनिवारी कुर्ला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली.
Apr 17, 2016, 08:19 PM ISTदेवनार डम्पिंग ग्राऊंड आगप्रकणी आरोपींना अटक
Apr 16, 2016, 09:41 PM ISTभिवंडीच्या कासिमपुरातील अग्नितांडव आटोक्यात
भिवंडीच्या कासिमपुरातील अग्नितांडव आटोक्यात
Apr 12, 2016, 03:45 PM ISTफटाक्यांमुळे पुत्तिंगल मंदिरात आग
Apr 10, 2016, 02:40 PM ISTकेरळच्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग, १०२ जणांचा मृत्यू
केरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग लागलीय. पारावुर या गावात हे मंदिर आहे.
Apr 10, 2016, 08:11 AM ISTपुण्यात पुन्हा एकदा बाईक्स जाळल्या
Apr 6, 2016, 09:41 PM ISTरत्नागिरीत एस टी महामंडळाच्या कार्यालयात आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 09:36 PM ISTकात्रजमधील वाहन जाळल्याप्रकरणी एकाला अटक
कात्रजमधील संतोषनगर भागात मंगळवारी पहाटे गणेश पार्क सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांना आग लावण्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलेय.
Mar 31, 2016, 12:14 PM ISTआगीवरून भाजप-शिवसेनेमध्ये भडका
देवनार कचराडेपोला वारंवार लागणा-या आगीवरुन किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार खडाजंगी झाली.
Mar 28, 2016, 07:30 PM ISTतळोज्यातल्या कंपनीच्या आगीत 4 कामगारांचा मृत्यू
तळोज्यातल्या कंपनीच्या आगीत 4 कामगारांचा मृत्यू
Mar 24, 2016, 06:49 PM IST