केंद्रीय दारुगोळा भंडार आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2016, 11:58 AM ISTपुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडार आगीत १७ जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिकाऱ्यांसह १७ जणांचा मृत्यू झालाय.
May 31, 2016, 11:14 AM ISTकेंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग लागलीये.
May 31, 2016, 08:01 AM ISTमानखुर्द येथे केमिकल गोडाऊनला भीषण आग
मानखुर्द येथे मंडल भागात एका केमिकल गोडाउनला भीषण आग लागली आहे. मानखुर्द येथील इंदिरा नगर विभाग येथे आग लागली असून हा दाट वस्तीचा भाग आहे. ही आग लेव्हल तीनची असून अग्निशमनाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल केल्या आहेत.
May 24, 2016, 04:44 PM ISTअमरावतीत आगीत होरपळून एकाच कुटुंबातील ४ मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 08:58 PM ISTशॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक
May 14, 2016, 11:56 PM ISTपुण्यातल्या मंगळवार पेठेत लागलेली आग आटोक्यात
पुण्यातल्या मंगळवार पेठेत लागलेली आग आटोक्यात
May 9, 2016, 10:35 PM ISTपुण्यात अग्नीतांडव
पुण्यातल्या मंगळवार पेठेत झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आली आहे.
May 9, 2016, 08:50 PM ISTमनमाड स्टेशनवर डिझेल मिश्रीत पाण्यानं घेतला पेट
मनमाड स्टेशनवर डिझेल मिश्रीत पाण्यानं घेतला पेट
May 8, 2016, 08:22 PM ISTगोवंडीतील गौतमनगर झोपटपट्टीला भीषण आग
गोवंडीतील गौतमनगर झोपटपट्टीला भीषण आग
May 6, 2016, 10:20 AM ISTमुंबईतील गोवंडीत भीषण आग, गौतमनगरमधील झोपड्या खाक
गोवंडी परिसरातील गौतमनगरमधील एका झोपडपट्टीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.
May 6, 2016, 08:06 AM ISTVIDEO : आईनचं आपल्या मुलांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं
साऊथ कोरियातल्या एका आईनंच आपल्या मुलांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं... इमारतीला लागलेल्या आगीपासून आपल्या चिमुरड्यांना वाचण्यासाठी तिनं आपल्या काळजावर दगड ठेवत हे कृत्य केलं.
May 4, 2016, 11:38 PM IST