Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस
Gajanana Sankashti Chaturthi 2024 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi : चतुर्थी तिथी भगवान शंकराचा पुत्र गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते. आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थीला 24 जुलै बुधवारीला गजानना संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रियजनांना आणि What's app स्टेटसला ठेवण्यासाठी या शुभेच्छा कामी येतील.
Jul 23, 2024, 03:07 PM ISTSankashti Chaturthi 2024 : मंगळवारी आलीय अंगारकी संकष्टी चतुर्थी, तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या
Angarki Sankashti 2024 : मंगळवारी 25 जूनला संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्यात येणार आहे. ही संकष्टी मंगळवारी आल्यामुळे तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं.
Jun 24, 2024, 10:59 AM ISTAkshaya Tritiya 2024 : सोनं आवाक्याच्या बाहेर, मग अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'हे' धातू
Akshaya Tritiya 2024 : गेल्या काही वर्षांपासून सोनं आणि चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. सर्वसामन्यांच्या आवाक्यातून सोनं आणि चांदी बाहेर गेली आहे. अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्तावर सोनं, चांदी करणं शुभ मानलं जातं. मग या अक्षय्य तृतीयेला सोनेऐवजी राशीनुसार धातू खरेदी केल्यास तुम्हाला लाभ होईल, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 01:42 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी का करतात पितरांची पूजा? चिंचोणीला आहे 'हे' विशेष महत्त्व
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया या शुभ दिवशी केलेलं कुठलं काम हे अक्षय होतं अशी मान्यता आहे. मग यादिवशी पितरांची पूजा का करतात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलंय.
May 9, 2024, 11:21 AM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
May 7, 2024, 02:46 PM ISTअक्षय्य तृतीयाला 'या' 5 चुका करु नका! नाहीतर दारिद्र्य...
Akshaya Tritiya 2024 : यावर्षी अक्षय्य तृतीयाचा शुभ दिवस शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण यादिवशी चुकूनही 5 गोष्टी करु नका. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होईल.
May 6, 2024, 02:07 PM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात? सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त, तिथी काय?
Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त असतो. यादिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतो. पण अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी का करतात? यामागे पौराणिक कथा आहे का?
May 4, 2024, 09:38 AM ISTMahashivratri 2024 Mehndi Designs : महाशिवरात्रीसाठी खास मेहंदी; हातावर उमटेल महादेव, पार्वतीची छाप, डिझाइन्स पाहून मन होईल प्रसन्न
Mahashivratri 2024 Mehndi Designs : यंदा 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्री आहे. पूजा आणि व्रतासाठी घरातील सजावट तुम्ही करणार आहात. त्याशिवाय या शुभ मुहूर्तावर तुम्हाला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मेहंदी लावण्याचा विचार करत असाल. तर खास तुमच्यासाठी हे मेहंदी डिझाइन्स
Mar 4, 2024, 03:21 PM ISTDiabetes रुग्णांनी संकष्टीचा उपवास करताना कोणता आहार पाळावा आणि कोणता टाळावा?
संकष्टी चतुर्थीनिमित्त उपवास करताना कोणती काळजी घ्याल? कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत? याबाबत पोषण आणि आहारशास्त्र राजेश्वरी व्ही शेट्टी, एचओडी यांनी माहिती सांगितली आहे.
Feb 28, 2024, 10:53 AM ISTSankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस
Sankashti Chaturthi 2024 : शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणरायाची पूजा केली जाते. गणेशाची आराधना करण्यासाठी दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. आज वैशाख महिन्यातील एकदंत संकष्टी चतुर्थी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत.
Feb 27, 2024, 12:48 PM ISTRepublic Day 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या फॅन्सी ड्रेससाठी हटके Ideas; मुलांना होईल देशभक्तीची जाणीव
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुले शाळेत वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेत. या 5 हटे आणि फॅन्सीपद्धतीने करा तयार
Jan 24, 2024, 02:16 PM ISTHappy New Year 2024: नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Message, Status
New Year Whatsaap Status in Marathi 2024: व्हॉट्सअप मेसेज ब्रॉडकास्ट करण्याबरोबरच स्टेटसमधूनही नवीन वर्षानिमित्त शेअर करता येतील असे काही स्टेटस खास तुमच्यासाठी...
Dec 31, 2023, 09:53 AM ISTChristmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO
Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत.
Dec 23, 2023, 01:39 PM ISTMokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा 'या' 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी
Mokshada Ekadashi 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे नवीन वर्षात घरात सुख समृद्धी राहावी म्हणून या चार वस्तू नक्की विकत घ्या.
Dec 19, 2023, 11:52 AM ISTMokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!
Mokshada Ekadashi 2023 : वर्षाला एकूण 24 एकादशी असतात. मात्र यावर्षी 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी अतिशय खास असते.
Dec 13, 2023, 04:55 PM IST