Mahashivratri 2024 Mehndi Designs : महाशिवरात्रीसाठी खास मेहंदी; हातावर उमटेल महादेव, पार्वतीची छाप, डिझाइन्स पाहून मन होईल प्रसन्न

Mahashivratri 2024 Mehndi Designs : यंदा 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्री आहे. पूजा आणि व्रतासाठी घरातील सजावट तुम्ही करणार आहात. त्याशिवाय या शुभ मुहूर्तावर तुम्हाला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मेहंदी लावण्याचा विचार करत असाल. तर खास तुमच्यासाठी हे मेहंदी डिझाइन्स

Mar 04, 2024, 15:21 PM IST
1/6

हिंदू धर्मात मेहंदीला अतिशय महत्त्व आहे. शुभ कार्य असो किंवा व्रत, सण यादिवशी महिला खास हातावर मेहंदी काढतात. 

2/6

8 मार्च शुक्रवारी हिंदू धर्माचा अतिशय महत्त्वाचा सण महाशिवरात्री असणार आहे. या सणासाठी खास मेहंदी डिझाइन्स घेऊन आलो आहोत.

3/6

हातावर उमटेल महादेव, पार्वतीची छाप पाहून तुमच्यासोबत इतरांचेही मन प्रसन्न होईल. 

4/6

हाताला मेहंदी लावण्याचे फायदे अनेक फायदे आहेत. शरीरातील उष्णता मेहंदी लावल्याने कमी होते. 

5/6

महादेव, शिवलिंग, फुलं, वेल आणि सुंदर नक्षीकाम काम असलेली ही मेहंदी हातावर खुलून दिसते. 

6/6

महाशिवरात्रीला तुम्हीही यापैकी कुठलीही मेहंदीची डिझाइन काढा आणि महादेवाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करा.