अभ्यासाच्या नावाखाली कोल्हापूर नगरसेवकांची दिल्ली टूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:34 PM ISTव्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य
व्यायामासोबत कधी कधी उपवास करणं मेंदूतील न्यूरॉनच्या वाढीसाठी उत्तम असतं. एका शोधामध्ये ही बाब पुढे आलीय.
Nov 25, 2014, 04:38 PM ISTजाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
Oct 14, 2014, 09:19 PM ISTव्यायामाने शरीर तंदुरूस्त रहते
उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी खाणे-पिणे जितके महत्वाचे आहे. तितकेच शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करणार असाल तर तुम्हाचे तन आणि मन दोन्ही आनंदी राहते. शरीरसोबत तुम्हाचा मेंदूसुद्धा स्वस्थ राहतो.
Oct 4, 2014, 08:06 PM ISTहृदयाच्या रुग्णांना अधिक व्यायाम करणं घातक
हदयासंबंधी आजार असलेल्या रुग्णांना असं वाटतं की ते जितका जास्त व्यायाम करतील, तितकं त्यांच्या हृदयासाठी चांगलं असेलं. मात्र ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, अशांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं धोकादायक आहे.
Aug 15, 2014, 04:10 PM ISTव्यायाम केल्यानं वजन घटतं, हा गैरसमज!
व्यायाम केल्यानं वजन कमी होतं अशी धारणा तुमचीही असेल आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिम जॉईन करण्याबद्दल विचार करत असाल तर थांबा... आणि पुन्हा एकदा विचार करा.
Aug 12, 2014, 03:57 PM ISTवजन वाढण्याची कारणं आणि कमी करण्याचे उपाय
आपल्या शरीरात जेव्हा चरबी जास्त साठत जाते, त्यावेळी व्यक्ती लठ्ठ होते, आपल्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्के जास्त वजन झाले म्हणजे लठ्ठपणा दिसतो.
Mar 24, 2014, 04:14 PM ISTनिरोगी राहण्यासाठी सेक्स उपयुक्त
आनंदी जीवनासाठी आपले आरोग्य चांगले असावे हे तर जगजाहीर आहे. पण त्यासाठी सेक्स महत्त्वाचं ठरतं... गोंधळलात का? पण, होय हे खरं आहे.
Mar 21, 2014, 08:02 AM ISTवजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सोप्या गोष्टी...
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्वत:ला खूप त्रास दिला असेल... आणि काही दिवसांनंतर कंटाळून आपल्या व्रताला राम-राम म्हटलं असेल... पण, तुम्हाला स्वत:ला त्रास करून घेण्याची काही एक गरज नाही. कारण...
Jan 12, 2014, 05:37 PM ISTजेवण टाळता? मग वजन वाढणारच...
तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
Dec 15, 2013, 07:58 PM ISTलग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?
जास्त वजन असल्यामुळे अनेक लोकांना जास्तीत जास्त समस्यांना सामोरे जावं लागतं. वजन वाढल्यामुळे तरूणांना लग्नाच्या वेळी अडचणी भेडसावतात. विशेष तज्ज्ञांच्या मते, लग्न समारंभात सर्वत्र गोड खाऊनदेखील वजन कमी करता येते. त्यामुळे लग्नकार्यात बिनधास ‘मिठाई’ खा...
Nov 27, 2013, 07:00 PM ISTउत्तम स्वस्थ्यासाठी करा अर्धा तास व्यायाम...
वजन वाढलंय असं लक्षात आल्यानंतर जीम जॉईन केलं की तिथं एकाच दिवशी तास न् तास घालवणारे काही जण तुमच्याही नजरेस पडत असतील ना!... पण,
Sep 26, 2013, 08:10 AM ISTआधी व्यायाम, मग न्याहारी.तब्बेत होईल लई भारी
व्यायाम करत आहातं?...मग खाऊन व्यायाम करता की खाण्याच्या आधी?...जर खाऊन झाल्यावर व्यायाम करत असाल तर जरा याकडेही लक्ष द्या. आधी व्यायाम, मग न्याहारी..तब्बेत लई भारी.. काही खास माहिती.
May 8, 2013, 06:57 PM ISTअन्नपचनास कोण मदत करते ?
आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.
Jan 16, 2013, 11:26 AM ISTजाडेपणा कमी करायचा सोपा उपाय
निसर्गाने मानवी शरीरची रचना अद्भुत प्रकारे केली आहे. मानवी शरीर हे एक प्रकारचे आश्चर्यच आहे. निसर्गाने बनवलेल्या या शरीराला पूर्वी कुठलाही अपाय होत नव्हता. पण सध्याच्या स्थितीमुळे मानवी शरीराला असंख्य रोगांनी ग्रासले आहे. स्थूलपणा ही त्यांपैकी एक सर्वात मोठी समस्या मानवासमोर आज उभी आहे. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की स्थूलपणा ही काही गंभीर स
Sep 18, 2012, 06:47 PM IST