लोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर
Electric Cars : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनची समस्या नसल्याचे सांगत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी लोकांच्या कार खरेदीबाबत भाष्य केलं आहे.
Dec 22, 2023, 12:34 PM ISTइवल्याशा कारच्या धडकेत चेपली टोयोटा इनोव्हा! नेमकी कोणती आहे ही गाडी?
एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत MG Comet EV आणि Toyota Innova Hycross यांच्यात धडक झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर टोयोटाचं प्रचंड नुकसान झालेलं असता, तुलनेत एमजी कॉमेट मात्र चांगल्या स्थितीत दिसत आहे.
Oct 18, 2023, 07:09 PM IST
इलेक्ट्रिक वाहनांचे टायर्स ठरतायत डोकेदुखी; मोठ्या प्रमाणात होतय प्रदूषण
कोणत्याही कारसाठी गाडीचे टायर्स खूप महत्त्वाचे असतात. कारचे संपूर्ण वजन टायरनेच उचलले जाते आणि त्यामुळे कारचा रस्त्याशी संपर्क राखण्यास मदत होते. कार रस्त्यावर न घसरता वेगाने धावण्यासाठी, वळण घेऊन आणि ब्रेक लागल्यावर थांबण्यासाठी, रस्त्यावर टायरची पकड मजबूत असणे आवश्यक आहे. तथापि, कार चालवताना उर्जेचा वापर कमी करण्यासाठी, टायरमध्ये कमी रोलिंग ग्रीप असणे आवश्यक आहे.
Jul 16, 2023, 04:19 PM ISTनवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..
May 17, 2023, 06:24 PM ISTCitroen eC3 Price: भारतात लॉन्च झाली स्वस्त Electric Car! सिंगल चार्जवर 320 KM धावणार; किंमतही फारच कमी
Citroen eC3 Cheapest Electric Car In India: फ्रेंच कंपनीने ही गाडी भारतीय बाजारपेठेमध्ये उतरवली असून ती थेट टाटाच्या कंपनीच्या सध्या बाजारपेठेत असणाऱ्या कार्सला टक्कर देणार आहे.
Feb 28, 2023, 06:53 PM ISTRatan Tata: 'या' पुणेकर तरुणीवर रतन टाटांनी टाकला विश्वास! आज तिच्या कंपनीची कमाई 180 Crore
Ratan Tata CEO Aditi Bhosale Rs 180 crore: कंपनीमधील पहिले गुंतवणूकदार म्हणून रतन टाटांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला असून आज ही एक यशस्वी कंपनी म्हणून भारतभरात कार्यरत आहे.
Feb 16, 2023, 02:21 PM ISTPhotos: चमकणारा लोगो, ऐसपैस जागा अन्... Auto Expo 2023 मध्ये Tata Harrier EV ची चर्चा
Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023: ईव्ही क्षेत्रामध्ये टाटा कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असून त्याचीच झलक सध्या दिल्लीत सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दिसून आली.
Jan 12, 2023, 11:49 AM ISTठरलं! महिंद्रा 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही 15 ऑगस्टला करणार सादर, जाणून घ्या कधीपर्यंत मिळणार
भारतीय कंपनी महिंद्राही कारप्रेमींना भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील महिन्यात पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात सादर करणार आहे.
Jul 24, 2022, 12:38 PM ISTOkinawa च्या 34 इलेक्ट्रिक स्कूटर आगीच्या भक्ष्यस्थानी, कंपनीने सांगितलं कारण
इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ओकिनावाच्या मंगळुरू येथील डीलरशिपमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Jun 27, 2022, 01:31 PM ISTकिआच्या 'या' गाडीबाबत प्रचंड उत्सुकता, अर्ध्या तासात होणार 80 टक्के चार्ज
किआ इंधन आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या भारतात आणण्याच्या तयारीत आहे.
Jun 2, 2022, 02:00 PM ISTनितिन गडकरी यांची EV बाबत जबरदस्त घोषणा; कार-बाईकचालकांमध्ये आनंदाचे वातावरण
Nitin Gadkari on Electric Vehical : तुम्हीही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की...
Mar 23, 2022, 08:15 AM ISTदिग्गज स्मार्टफोन कंपनी Xiaomi आणणार आपली EV कार! जाणून घ्या कधी सुरू होणार प्रोडक्शन
आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कंपनी उतरणार आहे
Oct 23, 2021, 01:48 PM ISTदेशात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे भविष्य उज्वल; रिसर्च रिपोर्टमध्ये महत्वपूर्ण बाबी समोर
इंडिया रेंटिंग ऍंड रिसर्चच्या दाव्यानुसार सरकारच्या वतीने मिळणाऱ्या सब्सिडीमुळे भारतात e-schooter चा सेल 20-25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
Oct 10, 2021, 09:58 AM ISTTesla नंतर आता Volkswagen ने केली EV कारवरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी
भारतात EV कारांची वाढती मागणी पाहता परदेशी कार कंपन्यांना येथे बाजारपेठेची मोठी संधी दिसत आहे
Aug 12, 2021, 08:27 AM IST