अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटानं मोडले ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’चे रेकॉर्ड, पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
Pushpa 2 Box Office Collection Day 1 : 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई...
Dec 6, 2024, 12:59 PM IST'माझ्या मुलाला सोडा'; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये
Irfaan Khan Son Babil Khan: इरफान खानचा मुलगा बाबिल खान डिप्रेशनचा शिकार; आई सुतापा सगळ्यांना विनंती करत म्हणाली...
Dec 5, 2024, 01:43 PM ISTPushpa 2 : प्रदर्शनाच्या काही तासात 'पुष्पा 2' LEAK; निर्मात्यांना बसणार कोट्यावधींचा फटका
Pushpa 2 Leak : ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या काही तासातच झाला लीक...
Dec 5, 2024, 12:27 PM ISTजगातील सर्वात सुंदर मुलगी, जिचे जीवन बनले नरक; 18 वर्षात एका हिटसाठी तळमळली!
Yukta Mookhey Struggle Story: जगातील सर्वात सुंदर मुलगी, जिचे जीवन बनले नरक; 18 वर्षात एका हिटसाठी तळमळली!. ज्या मुलीने जगातील सर्वात सुंदर मुलीचा किताब पटकावला होता तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं.
Dec 5, 2024, 12:21 PM IST₹20000000000 प्रकरणात दिलासा मिळाल्यावर अभिनेत्री 25 वर्षांनी भारतात आली; Video मध्ये म्हणाली...
Actress Mamta kulkarni Return To India: ही अभिनेत्री 2000 साली भारत सोडून निघून गेली होती. त्यानंतर आता ती पुन्हा मायदेशी परतली असून तिनेच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Dec 5, 2024, 11:51 AM ISTPushpa 2 Twitter Review : नॅशनल अवॉर्ड नक्कीच मिळणार; पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना 'पुष्पा 2' ची भुरळ
Pushpa 2 Twitter Review : 'पुष्पा 2' चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली प्रेक्षकांच्या मनावर जादू... रिव्ह्यू देत नेटकरी म्हणाले...
Dec 5, 2024, 10:36 AM ISTPHOTO: 17 वर्षांचं करिअर, 450 सिनेमे; पडद्यावर सुपरहिट पण लोकांनी हिणवलं; 35 व्या वर्षी संपवलं आयुष्य; मृत्यू आजही रहस्य
Entertainment : ही अभिनेत्री आज आपल्यामध्ये नाही. तिने वयाच्या 35 व्या वर्षी आयुष्य संपवलेलं. तिचा मृत्यूचं रहस्य आजही गुलदस्त्यात आहे. पण 17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे केले. Rajinikanth सोबत तिचा रिलेशनशिपची जोरदार चर्चा झाली. या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आणखी एक कोण बायोपिक बनतोय. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात.
Dec 3, 2024, 10:59 PM ISTसाऊथ अभिनेत्याला मराठ्यांच्या इतिहासाची भुरळ; साकारणार शिवरायांची भूमिका
Rishabh Shetty Upcoming Film Chhatrapati Shivaji Maharaj : 'हा' दाक्षिणात्य अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका...
Dec 3, 2024, 03:27 PM IST'बाहुबली 2' मधील अभिनेता वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात; फोटो तुफान व्हायरल
दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात अडकला आहे. इंस्टाग्रामला आपल्या पत्नीसह फोटो शेअर करत त्याने ही घोषणा केली आहे.
Dec 1, 2024, 09:18 PM IST
'तुमचं Instagram अकाऊंट डिलीट केलं पाहिजे,' अनन्याने वडील चंकी पांडेला तोंडावर सांगितलं, 'कुठल्याही फोटोला...'
चंकी पांडेनेही यावेळी अनन्या पांडेला माझी मुलगी असल्याचा तुला काही फायदा झाला का? असा प्रश्न विचारला.
Dec 1, 2024, 06:37 PM IST
देखण्या अभिनेत्रीचं विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिप... 'बाहरवाली' म्हणून हिणावताच म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Kamal Haasan Second Wife : कमल हासन यांच्या दुसऱ्या पत्नीला जेव्हा लोकांनी लावला होता 'बाहरवाली' टॅग...
Nov 22, 2024, 12:04 PM ISTPhoto : वडिलांची पहिली बाईक, आठवणी आणि सलमान; पाहा भाईजानची Father-Son Moment
Salman Khan-Salim Khan with His 1st Bike : सलमान खान-सलिम खान यांचा हा फोटो होतोय चांगलाच व्हायरल...
Nov 22, 2024, 10:57 AM ISTमराठमोळ्या दिग्दर्शकाची पंजाबी चित्रपटसृष्टीत एन्ट्री...
Marathi Director's Panjabi Movie : मराठमोळ्या दिग्दर्शकाचा हटके लव स्टोरीवर आधारीत पंजाबी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Nov 21, 2024, 06:57 PM ISTपुण्याच्या रस्त्यांवर फिरत होता 'दिलजीत दोसांझ!' कुणी ओळखलंच नाही, VIDEO VIRAL
Did Diljit Dosanjh Walked in on Pune Roads : खरंच दिलजीत दोसांझ दिसला पुण्याच्या रस्त्यावर, व्हिडीओ होतोय व्हायरल...
Nov 21, 2024, 06:28 PM ISTप्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे चाहत्यांचा उत्साह गगनात मावेना; एकत्र करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
Prasad Oak, Swapnil Joshi, Shivani Surve : प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...
Nov 21, 2024, 05:20 PM IST