सलमान खान जिच्यासोबत रिलेशनमध्ये त्याच मुलीला डेट करायचा 'हा' पत्रकार! मग...
Salman Khan Relationship : सलमान खान हा नेहमीच त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. पण तुम्हाला माहितीये का? कधी सलमान खान ज्या मुलीला डेट करत होता त्याच मुलीला त्याचवेळी एक पत्रकार देखील डेट करत होता.
Dec 27, 2024, 02:27 PM ISTबंगल्यासमोर फोटोशूट करताना सुरक्षारक्षकाने हाकलून लावलं होतं; आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता
Actor Shooed Away from the House : कधी ज्या बंगल्यासमोर फोटोशूट करत असल्यामुळे सुरक्षारक्षकानं हकलवलं आज त्याच घराचा मालक आहे 'हा' अभिनेता
Dec 26, 2024, 06:05 PM IST'मुलगा गोरा आणि मुलगी सावळी...'; प्रश्न विचारणाऱ्यांना ट्विंकलचे सडेतोड उत्तर म्हणाली...
Twinkle Khanna on Son and Daughter's Skin Tone : ट्विंकल खन्नानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलीच्या आणि मुलाच्या रंगावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे.
Dec 26, 2024, 04:38 PM ISTदीड महिन्याच्या पाळीव श्वानावर वारंवार लैंगिक अत्याचार; त्याचा जीव वाचवत अभिनेत्री म्हणाली...
Jaya Bhattacharya Rescues Pet Dog : जया भट्टाचार्य यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यांनी या श्वानाच्या पिल्लावर झालेल्या अत्याचाराविषयी सांगितलं होतं.
Dec 26, 2024, 03:37 PM IST2025 मध्ये 'हे' 10 धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणतं चित्रपट कधी पोहोचणार सिनेमागृहात
2025 Upcoming Movies: 2024 हा वर्ष मनोरंजन, राजकारण, खेळ या सगळ्यासाठी फुल ऑफ इंवेंट होता. मनोरंजन क्षेत्रात हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांनी धुमाकुळ घातला होता. आता आगामी वर्ष 2025 सुध्दा चित्रपट प्रेमींसाठी तेवढाच खास आसणार आहे. येत्या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट सिनेसृष्टीसाठी सोन्याचे दिवस आणणार आहेत, असे म्हणता येईल. या चित्रपटांमध्ये कंगना राणावत, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, आलिया भट्ट, हृषभ शेट्टी, राम चरण, विक्की कौशल, कमल हासन, प्रभास आणि जान्हवी कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Dec 26, 2024, 03:36 PM ISTसोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार
Sonu Sood : सोनू सूदला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची आली होती ऑफर... अभिनेत्यानं नकार देण्याचं कारण सांगत केला खुलासा
Dec 26, 2024, 12:46 PM ISTKBC 16 : बिग बींनी आधी विचारला 'हनीमून'चा अर्थ; नंतर 3.20 लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने काय केलं जाणून घ्या
KBC 16 : बिग बींनी 'कौन बनेगा करोडपति'मध्ये हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारला आहे.
Dec 26, 2024, 11:13 AM IST'श्रद्धाच्या नजरेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रिअॅलिटी शोमध्ये गेलो अन्...',13 वर्षांनंतर शक्ति कपूर यांचा मोठा खुलासा
Shakti Kapoor in Reality Show Because of Shraddha Kapoor : शक्ति कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिअॅलिटी शोमध्ये जाण्याचं खरं कारण लेक श्रद्धा कपूर असल्याचा केला खुलासा
Dec 25, 2024, 07:04 PM ISTएक हिट चित्रपट देऊन 'हा' मुलगा रातोरात झाला स्टार; 20 फ्लॉप देऊनही कोटींच्या संपत्तीचा मालक
This Boy gave 20 Flop and has Crores of Net Worth : या मुलानं एक-दोन नाही तर तब्बल 20 फ्लॉप चित्रपट दिले. तरी आज सगळ्यात श्रीमंत कलाकारांपैकी एक...
Dec 25, 2024, 12:44 PM ISTनाताळच्या सुट्टीत 'हे' 5 चित्रपट नक्कीच पाहा
नाताळ सण हा भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांप्रमाणे इतर लोकांना सुद्धा नाताळाची पार्टी करणे, फिरणे आवडते. आपल्यापैकी बहुतेक जण नाताळच्या पार्ट्या सोडून घरातच राहून सुट्टीचा आनंद लुटण्याचं ठरवतात. त्यांच्यासाठी 5 best चित्रपट
Dec 24, 2024, 05:40 PM ISTShyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं मुंबईत निधन झालाय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Dec 23, 2024, 08:07 PM ISTकधी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, बिस्किट खाऊन काढले दिवस; आज 81 कोटींची कमाई
Actor in his Struggling Day : या अभिनेत्याची शाळेची फी भरण्यासाठी आई नातेवाईकांकडून मागायची पैसे...
Dec 22, 2024, 03:48 PM IST'कितीही प्रार्थना केली तरी, ती माझ्यासोबत कधीच...'; आई विषयी बोलताना अर्जुन कपूर भावूक
Arjun Kapoor on Death of Mother : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा आई आणि तिच्या निधनाविषयी सांगितलं आहे.
Dec 22, 2024, 12:18 PM IST'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया
Allu Arjun on CM's Allegations : अल्लू अर्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेंगराचेंगरीत दुखावत झालेल्या मुलाविषयी आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 22, 2024, 10:54 AM ISTलग्नानंतर कीर्ति सुरेश इंडस्ट्रीला करणार रामराम? नेमकं काय जाणून घ्या...
Keerthy Suresh to Leave Films : किर्ती सुरेश ही लवकरच वरुन धवणसोबत 'बेबी जॉन' या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटानंतर ती खरंच इंडस्ट्री सोडणार आहे का?
Dec 22, 2024, 10:01 AM IST