entertainment

Jilabi Teaser : 'उसके अंदर के शैतान को तूने देखा नहीं'; अन् प्रसादची केस आली स्वप्नीलकडे

Jilabi Teaser : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्या या आगामी चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 

Dec 18, 2024, 04:08 PM IST

कोण आहे 'वसूली भाई'ची पत्नी? चित्रपटसृष्टीपासून दूर कॉर्पोरेटमधये जॉब करतो मुलगा

Who is Vasooli Bhai's Wife : गोलमालमधील वसूली भाईची पत्नी कोण आणि काय करते माहितीये? तर मुलगा करतो कॉर्पोरेटमध्ये नोकरी

Dec 18, 2024, 03:02 PM IST

52 व्या वर्षी देखील करण जोहर सिंगल का? ज्युरासिक पार्कशी तुलना करत दिग्दर्शक म्हणाला...

Why Karan Johar is Still Single : करण जोहरनं वयाच्या 52 व्या वर्षी सिंगल असण्यामागे कारणाचा काय याचा खुलासा केला आहे. 

Dec 18, 2024, 12:27 PM IST

55 व्या वर्षी भाग्यश्री झाली फिटनेस कोच! क्रॅब वॉक ते हेल्दी डिशचे व्हिडीओ शेअर करत सांगितले फायदे

Bhagyashree Fitness to Health Tips : भाग्यश्रीनं फिटनेस आणि हेल्थ टिप्स केल्या शेअर... वयाच्या 55 व्या वर्षी झाली फिटनेस कोच

Dec 18, 2024, 10:28 AM IST

विचलित करणारी दृश्य पाहून निघेल किंकाळी; दणदणीत कमाई करत थरकाप उडवणारा 2024 मधील गाजलेला भयपट कोणता?

Entertainment News : शैतान, मुंज्या, भुलभूलैय्या हे सर्व चित्रपट याच्यापुढे पानीकम.... पाहा 2024 गाजवणारा हा भयपट कोणता...

 

Dec 17, 2024, 01:51 PM IST

'या' कारणामुळे मुकेश खन्रा यांनी नाकारला होता कपिल शर्मा शो, मुलाखतीत सांगितला किस्सा

Mukesh Khanna: 'शक्तिमान' फेम मुकेश खन्रा हे अलिकडच्या एका मुलाखतीत कपिल शर्मावर खूप भडकले असल्याचे सांगितलं. त्यांनी कपिल शर्मा शो मध्ये जाण्यासाठी नकार देण्याचं कारणही स्पष्ट केलं. 

Dec 15, 2024, 04:00 PM IST

अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा

तेलंगणा कारागृह विभागाने (Telangana prisons department) अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक करण्यात आल्यानंतर त्याने जेलमध्ये काय खाल्लं याचा खुलासा केला आहे. 

 

Dec 15, 2024, 01:50 PM IST

लग्न, घटस्फोट, महाराजांवर प्रेम, मग वेदनादायक मृत्यू; कोण होती ती अभिनेत्री आणि बेगम?

Hindu Maharaja Love Story : एकाच चित्रपटात केलं काम,  आवाजानं प्रेमात पडले महाराज...

Dec 14, 2024, 10:10 PM IST

86 मिनिटांचा चित्रपट बजेट 6 लाख आणि कमाई 800 कोटी; आता ओटीटीवर उपलब्ध

Horror Movie : 6 लाख बजेट असलेल्या या चित्रपटानं कमावले तब्बल 800 कोटी...

Dec 14, 2024, 07:43 PM IST

कार्तिक आर्यननं खोटं बोलून मिळवला चित्रपट पण प्रदर्शित होताच...

Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 14, 2024, 06:07 PM IST

आत्याचा नवरा चिरंजीवी, रामचरणशी काय नातं? अल्लू अर्जुनच्या कुटुंबात आहेत सगळेच सेलिब्रिटी

Allu Arjun Megastar Family : अल्लू अर्जुनच्या मेगास्टार कुटुंबाविषयी तुम्हाला माहितीये का? 

Dec 14, 2024, 04:10 PM IST

VIDEO : 'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्री झनक शुक्ला अडकली लग्न बंधनात

Karishma Ka Karishma Jhanak Shukla Got Married : 'करिश्मा का करिश्मा' या मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर करणारी झनक शुक्लानं घेतल्या सप्तपदी

Dec 14, 2024, 03:12 PM IST

लग्नाच्या 12 वर्षांनंतर 39 व्या वर्षी राधिका आपटे झाली आई; Breastfeeding चा फोटो केला शेअर

Radhika Apte Breastfeeding Photo : राधिका आपटेनं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  

Dec 14, 2024, 11:47 AM IST

'कलाकार प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा...' अभिनेता वरुण धवनने केली अल्लू अर्जुनची पाठराखण

Allu Arjun Arrest : अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याची पाठराखण केली आहे. 

Dec 13, 2024, 07:19 PM IST

अल्लू अर्जुनच नाही तर 'या' बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा खाल्लीये जेलची हवा

पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जूनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावली. पण जेलमध्ये गेलेला अल्लू हा पहिला कलाकार नाही. तेव्हा यापूर्वी बॉलिवूडच्या किती कलाकारांना जेलची हवा खावी लागली याबद्दल जाणून घेऊयात. 

Dec 13, 2024, 06:24 PM IST