‘इलू इलू’ चित्रपटात दिसणार बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मीरा जगन्नाथ
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे.
Jan 6, 2025, 01:10 PM ISTए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव
A R Rahman Converted : ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं.
Jan 6, 2025, 12:31 PM ISTसोहानं वडिलांच्या थडग्यावर ठेवला केक; लोक संतापून म्हणाले, 'इस्लाममध्ये हे मान्य नाही, अल्लाह...'
Soha Ali Khan- Mansoor Ali Khan: सोहा अली खाननं वडील मंसूर अली खान यांच्या जन्म दिवसानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगली आहे.
Jan 6, 2025, 11:09 AM ISTसावत्र आईचा उल्लेख करताना अर्जून कपूरने श्रीदेवीसाठी काय विशेषण वापरलं पाहिलं का?
Arjun Kapoor Sridevi : अर्जुन कपूरनं जेव्हा केला सावत्र आई श्रीदेवी यांचा उल्लेख, तेव्हा वापरलं 'हे' विशेषण..
Jan 5, 2025, 02:07 PM ISTयुझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.
Jan 5, 2025, 12:36 PM IST'या' अभिनेत्यानं 4 वर्षात खाल्ली नाही एकही चपाती, रुग्णालयातील जेवणासारखा डाएट; 51 वर्षीही दिसतो तिशीतला
Actor did not had Chapati for 51 : 'या' अभिनेत्यानं शाकाहारी आहे असं सांगत त्याच्या डायटविषयी थोडी माहिती दिली आहे.
Jan 5, 2025, 11:18 AM IST'सुहाना खान-खुशी कपूर पेक्षा...', रवीना टंडनची लेक राशा थडानीवर कौतुकांचा वर्षाव
Rasha Thadani : रवीना टंडनची लेक राशा थडानीचा तिच्या आगामी चित्रपटातील डान्स पाहून नेटकऱ्यांनी केली सुहाना खान आणि खुशी कपूरशी तुलना...
Jan 5, 2025, 10:20 AM ISTगोविंदासोबत राहत नाही त्याची पत्नी सुनीता! म्हणाली, 'त्याच्याकडे रोमान्स करायला वेळ नाही; पुढच्या जन्मी तो...'
Govinda-Sunita Ahuja : गोंविदाची पत्नी सुनीता आहुजानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गोविंदा पुढच्या जन्मी नवरा म्हणून नको असं म्हटलं आहे.
Jan 5, 2025, 09:13 AM IST'मां की सेवा इस...' म्हणत करीनाने शेअर केला तैमुरचा फोटो; सर्वांकडूनच होतोय कौतुकाचा वर्षाव
Kareena Kapoor Shared Taimur's Photo : तैमूर अली खाननं केलेलं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव, एकदा तुम्हीही पाहाच...
Jan 5, 2025, 07:57 AM ISTपाकिस्तानी अभिनेत्रींना बॉलिवूड गाण्यांची क्रेझ! 'या' गाण्यांवर केला धडाकेबाज डान्स
Pakistan Actress Hania Aamir Video : पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच एका कार्यक्रमात डान्स केला आहे.
Jan 4, 2025, 03:35 PM IST'अनुपमा'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! रुपाली गांगुली 4 वर्षांनंतर सिरीयल सोडणार?
Rupali Ganguly Quit Anupama Serial : टीव्ही शो अनुपमाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे, या शोच्या माध्यमातून तिची लीड अभिनेत्री रुपाली गांगुलीला घराघरात ओळख मिळाली आहे. अशात रुपाली गांगुली या शोला अलविदा करणार आहे, अशी चर्चा रंगलीय.
Jan 4, 2025, 03:33 PM ISTआज 5 लाखांचे बूट घालतो कृष्णा अभिषेक; पण कधीकाळी चोरायचा मामा गोविंदाचे कपडे
Krushna Abhishek - Govinda : कृष्णा अभिषेक कधी चोरायचा गोविंदाचे कपडे आज घालतो 5 लाख रुपयांचे बूट
Jan 4, 2025, 02:36 PM IST'मला आई आवडायची, मुलगी नाही'; राम गोपाल वर्माने केलं उघड, म्हणाला 'मी कधीही जान्हवीसोबत...'
Ram Gopal Varma On Sridevi and Janhvi Kapoor : राम गोपाल वर्मानं श्रीदेवी आणि जान्हवी कपूरविषयी केलं वक्तव्य, 'आई आवडायची, मुलगी नाही' असं म्हणतं म्हणाला...
Jan 4, 2025, 12:29 PM ISTविमानतळावर स्टाफवर खेकसल्या जया बच्चन; VIDEO पाहताच नेटकरी संतप्त
Jaya Bachchan Angry on Staff : जया बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
Jan 4, 2025, 11:01 AM ISTविराट कोहली आउट होताच 'हा' लोकप्रिय अभिनेता सोडायचा जेवण; आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
Virat Kohli : या लोकप्रिय अभिनेत्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की विराट कोहली आऊट झाला की ते जेवत नाहीत.
Jan 3, 2025, 04:47 PM IST