मतदानाच्या दिवशी, मतमोजणीला दारुविक्रीवर का बंदी घालतात? Dry Day मागची खरी कारणं
Maharashtra Assembly Elections Why Dry Days During Voting Vote Counting Explained: कोणत्याही भागामध्ये निवडणूक असेल तर त्या ठिकाणी ड्राय डे घोषित केला जातो. म्हणजेच तिथे ठराविक दिवसांसाठी मद्यविक्री करता येत नाही. मात्र असं का हे तुम्हाला माहितीये का?
Nov 18, 2024, 04:05 PM ISTराज्यात तळीरामांचे वांदे! एक-दोन नाही 4 दिवस Dry Day घोषित; 'या' दिवशी मद्यविक्री बंद
Maharashtra Assembly Elections 2024 When Are The Dry Days In State: महाराष्ट्रामध्ये बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी 15 व्या विधानसभेसाठी निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ड्राय डेची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 18, 2024, 03:32 PM IST22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही
Dry Day On January 22: सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताना, राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
Jan 3, 2024, 08:50 AM IST2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी संपूर्ण भारतात ड्राय डे का असतो?
2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी संपूर्ण भारतात ड्राय डे का असतो?
Oct 1, 2023, 06:48 PM ISTDry Day : शहरात 'या' 4 दिवस 'ड्राय डे' असणार, सरकारची घोषणा
उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने (Excise Commissioner Office) याबाबतचे आदेश काढले आहेत.
Oct 6, 2022, 08:40 PM ISTVideo | पुण्यात गणेशोत्सव काळात ड्राय डे
Dry day during Ganeshotsav in Pune
Aug 29, 2022, 08:20 PM ISTVideo | रत्नागिरीत 3 दिवस ड्राय डे, ड्राय डेचे 3 दिवस कोणते ते पाहा?
3 days dry day in Ratnagiri, what are the 3 days of dry day?
Aug 29, 2022, 07:50 PM ISTमुंबई : राज्यात 'ड्राय डे' कमी होणार?
मुंबई : राज्यात 'ड्राय डे' कमी होणार?
Jun 1, 2019, 05:35 PM ISTशिवजयंतीच्या दिवशी 'ड्राय डे' घोषित करा- नितेश राणे
मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा विचार सुरु होता.
Oct 16, 2018, 12:13 PM ISTपुन्हा आलं 'गोरी गोरी पान'
याला पहिली नको, दुसरी आणि असं म्हणत, या गाण्याच्या माध्यमातून विडंबन करण्यात आलं आहे.
Oct 13, 2017, 05:14 PM ISTदारु न दिल्याने पोलिसांकडून हॉटेल मॅनेजरला मारहाण
ड्राय डेच्या दिवशी दारू न दिल्याने हॉटेल मँनेजरला मारहाण केल्याची घटना कागवाड येथे घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
Mar 20, 2017, 08:08 PM ISTकेरळमध्ये आता कायमचा 'ड्राय डे'! 700 बार होणार बंद
गॉड्स ओन कंट्री... म्हणजे देवभूमी असं ज्या केरळ प्रदेशाचं वर्णन केलं जातं, तिथं पुढच्या 10 वर्षांत टप्प्याटप्प्यानं दारूबंदी केली जाणार आहे... केरळमधील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
Aug 22, 2014, 02:08 PM ISTएका महिन्यात तीन ड्राय डे; तळीरामांची पंचाईत
लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यानं सुरु झाल्यात... महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. यादरम्यान राज्यात तीन टप्प्यांत ड्राय डे घोषित करण्यात आलाय.
Apr 8, 2014, 04:18 PM IST