रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?
Drinking Water on Empty Stomach Benefits: दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना कोमट पाणी किंवा तांब्याभरुन पाणी पिण्याची सवय असते. पण रोज नियमित उपाशीपोटी पाणी पिणे योग्य असते का? जाणून घ्या.
Feb 7, 2024, 07:47 PM ISTकमी पाणी प्यायल्यामुळे फक्त किडनीच नाही तर हे 4 अवयव होतात निकामी
Kidney Damage Causes in Marathi: ज्या लोकांना कमी पाणी पिण्याची सवय आहे त्यांना फक्त किडनीच नाही तर शरीराच्या इतर अनेक अवयवांनाही इजा होण्याचा धोका वाढतो, ज्याबद्दल आम्ही या लेखात सविस्तर माहिती देणार आहोत.
Feb 7, 2024, 06:53 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात.
Aug 21, 2023, 12:20 PM IST
पाणी पिताय ना? पाणी नाही प्यायलं तर काय होऊ शकतं?
पाणी पिताय ना? पाणी नाही प्यायलं तर काय होऊ शकतं?
Jun 26, 2023, 06:15 PM ISTOnion Water Benefits: कांद्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतील 'हे' फायदे, वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Onion Water Health Benefits in Marathi : कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. कोशिंबिरीसाठी, भाजी म्हणून कांद्याचा वापर केला जातो. खरं तर, कांद्यामध्ये असे अनेक पोषक आणि गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दी, खोकला इत्यादी समस्यांवर याचा फायदा होतो. पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
Jun 1, 2023, 01:44 PM ISTहे पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा, अन्यथा होऊ शकतं नुकसान
'हे' पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळा, अन्यथा होऊ शकतं नुकसान
May 31, 2023, 07:32 PM ISTMatka Water Benefits: उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे, तुम्हाला माहितीये का?
Matka Water Benefits in Summer: तुम्ही भर उन्हातून आपल्या पहिल्यांदा फ्रिजमधील पाणी पितं आहात का, थांबा असं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही (Matka Water at Home) मटक्यातील पाणी पिऊन तुमचं मनं तृप्त करू शकता.
Apr 24, 2023, 01:01 PM ISTDrinking Water| तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण...
उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच ही सवय आजच सोडलेली बरी.
Jan 8, 2023, 04:19 PM IST