शरीरात पाणी कमी झाल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो
रोज तीन लिटरपेक्षा अधिक पाणी शरीरासाठी गरजेचं आहे
शरीरात पाणी कमी झाल्यास संपूर्ण दिवस थकवा जाणवेल
पाणी कमी झाल्यास अनेकांना डोकेदुखीचा सामना करावा लागतो
तुमचं वजन सतत वाढत असेल तर तुम्ही पाणी कमी पिताय. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भरपुर पाणी प्या
ब्रेन फॉगिंग म्हणजे विसरण्याची सवयदेखील तुम्हाला जडू शकते.
थोड्या-थोड्यावेळाने सतत पाणी पित रहा. जेणेकरुन तोंड कोरडे पडणार नाही. कारण अशावेळी लाळ गिळण्यास व श्वास घेण्यास त्रास होणार नाही
पाणी कमी पित असाल तर त्याचा परिणाम त्वचेवर होतो. त्वचेचा ग्लोदेखील कमी होतो.
पाणी कमी झाल्यास बद्धकोष्ठतासारखी समस्या निर्माण होऊ शकते