donald trump

पाकिस्तानला मोठा झटका, अमेरिकेने तोडली लष्करी रसद

पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे थांबवले 

Aug 11, 2018, 08:46 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला अटक

 डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या पॉर्नस्टार स्टेफनी हिला एका पबमधून अटक करण्यात आली आहे.

Jul 12, 2018, 05:50 PM IST
01:00

डोनाल्ड ट्रम्प यांचा मीडियावर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 8, 2018, 05:57 PM IST

ट्रम्प यांच्या धोरणामुळे जगभरातील लाखोंच्या नोकरीवर पाय

 एका सर्वेनुसार, व्हिसा धारक आणि त्यांच्या कंपनीच्या मालकावर याचा नकारात्मक परिणाम होईल, असा निश्कर्ष पुढे आला आहे.

Jul 3, 2018, 08:45 AM IST

ट्रम्प यांनी मुलगी इवांकावर ब्रेस्ट इम्प्लांटसाठी दबाव टाकला?

ती प्रत्येक वर्षी फोटोशूटही करत होती. यावर दरवर्षी जवळपास ४४,००० डॉलर खर्च करत होती. 

Jun 21, 2018, 11:35 AM IST

76 वर्षांपासूनचे शत्रू जेव्हा एकमेकांना भेटतात

90 मिनिटात टळलं विश्व युद्ध

Jun 12, 2018, 02:05 PM IST

सिंगापूर | किम आणि ट्रम्पच्या भेटीकडे लक्ष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 05:55 PM IST

डोनाल्ड ट्रंप यांना भेटण्यासाठी किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल

ट्रम्प आणि किम यांच्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष

Jun 10, 2018, 06:57 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचा हुकूमशहा किम जोंग उनला जोरदार झटका

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांच्यासोबत होणार असलेल्या बैठकीला दुजोरा दिला होता

May 24, 2018, 08:43 PM IST

पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांना फेसबूकवर टाकलं मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानी

May 2, 2018, 07:58 PM IST

पती-पत्नीला अमेरिकेत नोकरी नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका

एच-1 बी व्हिजा घेऊन अमेरिकेत काम करण्यासाठी दाखल झालेल्या व्यक्तींच्या जोडीदाराला हा व्हिजा दिला जातो. यामध्ये सर्वात जास्त संख्या भारतीय दाम्पत्याची आहे

Apr 24, 2018, 04:21 PM IST

फेसबुकनंतर 'अमेझॉन'च्याही अडचणींत वाढ, सरकारचा जोरदार झटका

फेसबुकनंतर आणखीन एक अमेरिकन कंपनी असलेल्या 'अमेझॉन'च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय. 

Mar 30, 2018, 09:35 AM IST

Play Boy च्या एक्स मॉडेलने म्हटले, ट्रम्प यांनी सेक्ससाठी देऊ केले होते पैसे

  पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनंतर आता प्लेबॉय मॅगझीनची मॉडेल असलेली कॅरन मॅकडुगल हिने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक महिने अफेअर होते, असा दावा केला आहे. इतके नाही मॅकडुगलने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ट्रम्पने तिच्यासोबत सेक्स केला आणि नंतर पैसे देण्याचा प्रयत्नही केला होता. 

Mar 28, 2018, 05:52 PM IST

रशियाच्या ६० उच्च उधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी; गुप्तहेर असल्याच्या संशयावरून कारवाई

गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल यांच्यावर केमिकल हल्ला प्रकरणात अमेरिकेसह जगभरातील अनेक देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तर, संतप्त होऊन रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

Mar 26, 2018, 09:15 PM IST

पॉर्न स्टारचा दावा, ट्रम्पसोबतच्या संबंधावर मैन बाळगण्यासाठी धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या कथीत शरीरसंबंधांबाबत दावा करणाऱ्या पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने पुन्हा एकदा घणाघात केला आहे.

Mar 26, 2018, 05:02 PM IST