मोदी-ट्रम्प यांच्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.
Aug 19, 2019, 09:18 PM ISTकाश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य, परराष्ट्रमंत्र्यांचं अमेरिकेला प्रत्यूत्तर
बँकॉकमध्ये आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट झाली
Aug 2, 2019, 12:04 PM ISTभारत-पाकिस्तान दरम्यानच्या काश्मीरप्रश्नात डोनाल्ड तात्यांची पुन्हा एकदा लुडबूड
या अगोदर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मध्यस्थतेसाठीचा प्रस्ताव भारतानं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला होता
Aug 2, 2019, 11:18 AM ISTमला वर्ल्डकप जिंकून आल्यासारखे वाटतेय- इम्रान खान
आपल्याला पाकिस्तानला महान करायचे आहे. मात्र, ते भीक मागून साध्य होणार नाही.
Jul 25, 2019, 08:50 PM ISTट्रम्प यांच्यासोबतचा संवाद मोदींनी देशाला सांगावा - राहुल गांधी
बैठकीत काय झालं ते सांगण्याची राहुल गांधींची मागणी
Jul 23, 2019, 01:37 PM ISTपाकिस्तान सोबत जवळीक आणि काश्मीरचा डाव ट्रम्प यांना महागात पडेल?
पाकिस्तानी नेत्यांना खोटारडे म्हणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं स्वागत करताना दिसले.
Jul 23, 2019, 01:10 PM ISTकाश्मीरप्रश्नी बेजबाबदार दाव्यावरून ट्रम्प अमेरिकेच्याच टीकेचे धनी
'काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा प्रस्ताव खूपच बालिश आणि लज्जास्पद'
Jul 23, 2019, 11:59 AM ISTकाश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय
काश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय
Jul 23, 2019, 11:05 AM IST'काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदींनी कधीही ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही'
ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थ बनण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं
Jul 23, 2019, 08:03 AM ISTपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
इम्रान खान हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
Jul 11, 2019, 11:01 AM ISTभारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेला कर खपवून घेणार नाही; ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा
मोदी सरकारनेही २८ अमेरिकी उत्पादनांवरील कर वाढवला होता.
Jul 9, 2019, 09:01 PM ISTVIDEO : मोदी आणि ट्रम्प यांच्या अचानक भेटीचा हा व्हिडिओ पाहिलात का?
जपानमध्ये सुरू असलेलं जी २० शिखर संमलन सुरु होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे
Jun 29, 2019, 12:21 PM ISTजी २० परिषद : भारत, अमेरिका आणि जपान या देशांच्या प्रमुखांनी घेतली भेट
जी २० परिषदेपूर्वी भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांच्या प्रमुखांनी भेट घेतली.
Jun 28, 2019, 07:51 AM IST'आमच्यावर एकही गोळी चालली तर...' इराणचा अमेरिकेला इशारा
इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा
Jun 22, 2019, 05:37 PM ISTअमेरिकेकडून भारताच्या करसवलती रद्द; ट्रम्प यांची घोषणा
या धोरणामुळे आतापर्यंत भारताच्या हजारो उत्पादनांना अमेरिकेत करमुक्त प्रवेश मिळत होता.
Jun 2, 2019, 09:04 AM IST