donald trump

डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टारशी संबंध, लपविण्यासाठी मोजलेत पैसे?

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने कोणत्या ना कोणत्यातरी प्रकरणाने चर्चेत असतात. आता नवे प्रकरण पुढे आले आहे. त्यांचे म्हणे एका पॉर्न स्टारशी संबंध होते. ते लपविण्यासाठी त्यांनी पैशाची ऑफर देऊन तोंड बंद केल्याची चर्चा मीडियात आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झालेय.

Jan 13, 2018, 08:47 PM IST

लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदी तिसरे, ट्रम्प-जिनपिंगला टाकले मागे

दावोस(स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुडन्यूज आलीये. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी हे जगातील तिसऱे लोकप्रिय नेते बनलेत. गॅलप इंटरनॅशनलने हे सर्वेक्षण केलेय.

Jan 12, 2018, 11:20 AM IST

H-1B वीजा प्रस्ताव - ट्रम्प सरकारचा अमेरिकेतील भारतीयांना दिलासा

  अमेरिकेत राहणार्‍या विदेशी नागरिकांना आणि प्रामुख्याने भारतीयांना ट्रम्प सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे.

Jan 9, 2018, 03:39 PM IST

दहशतवाद्यांना सुरक्षा देण 'पाक'न थांबवाव- डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तानने आपल्या देशात सुरक्षित असलेल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूद करा असा असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी दिला आहे. 

Jan 8, 2018, 03:45 PM IST

पाकिस्तानने पुढील 11 दिवसांत कारवाई करावी - ट्रम्प

अमेरिकेकडून पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका बसलाय.

Jan 5, 2018, 04:59 PM IST

कुणीतरी किम जोंगला सांगा, माझ्याकडे जास्त शक्तीशाली ‘न्यूक्लिअर बटन’ आहे : डोनाल्ड ट्रम्प

आपल्या डेस्कवर ‘न्यूक्लिअर बटन’ असल्याची धमकी नॉर्थ कोरियाचे नेता किम जोंग उन द्वारे देण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी त्यांना उत्तर दिलंय.

Jan 3, 2018, 11:38 AM IST

...तर, अमेरिकेतील 75 हजार भारतीयांवर गंडांतर

पाकिस्तानला पोसण्यासाठी दिला जाणारा निधी बंद करण्याबाबत अमेरिका धोरण आखत आहे. त्यामुळे भारतात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी, प्रत्यक्षात अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांवर मात्र, भलत्याच गंडांतराची छाया दाटली आहे.

Jan 2, 2018, 07:27 PM IST

जगासमोर सगळं सत्य उघड करू, पाकची अमेरिकेला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानाला चांगलाच झटका बसलाय. आम्ही जगासमोर सगळं सत्य उघड करू, अशी धमकीच आता पाकिस्तानानं अमेरिकेला दिलीय. 

Jan 2, 2018, 08:47 AM IST

पाकिस्तानला मदत हा मुर्खपणा : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेने गेल्या पंधरावर्षांपासून पाकिस्तानला तीन हजार तीनशे कोटी डॉलर्सची केलेली मदत म्हणजे मुर्खपणाच असल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय. 

Jan 1, 2018, 08:33 PM IST

न्यूयॉर्क । पाकिस्तानवर डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 07:34 PM IST

अमेरिकेची पुन्हा चंद्रावर स्वारी, नव्या अवकाश धोरणाला मान्यता

नील आर्मस्ट्राँगनंतर आता पुन्हा एकदा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज होणार आहेत.

Dec 12, 2017, 11:30 PM IST

डोनाल्ड ट्रम्प विरोधात मुस्लिम राष्ट्रांतून तीव्र पडसाद

अमेरिकेनं आपला इस्त्रायलमधला दूतावास जेरुसलेमला हलवण्याचा निर्णय घेतलाय... याचे तीव्र पडसाद मुस्लिम जगतामध्ये उमटलेत.

Dec 8, 2017, 11:40 PM IST

ट्रम्प यांच्या वादग्रस्त घोषणेनंतर मध्य आशियात अस्थिरता वाढणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळं इस्त्रायल आणि मध्य आशिया पुन्हा एकदा चर्चेत आलेत. वादग्रस्त जेरुसलेम शहराला इस्त्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेनं अधिकृत मान्यता दिलीय. यामुळं मध्य आशियात पुन्हा एकदा अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. 

Dec 7, 2017, 10:24 PM IST

विरोध झुगारून ट्रम्पची घोषणा; जेरूसलेम इस्रायलची राजधानी!

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ. अनेकांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

Dec 7, 2017, 09:02 AM IST

'या' शर्यतीमध्ये बराक ओबामांनी केली डोनाल्ड ट्रम्पवर मात

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव आहे. पण बराक ओबामा यांच्यासाठी हे वर्ष खास ठरलं आहे.

Dec 6, 2017, 05:48 PM IST