don

'खाईके पान बनारसवाला' गाण्याबाबत झीनत अमानचा मोठा खुलासा म्हणाल्या, ते गाणं...

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्या अनेकदा आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि मनोरंजक किस्से शेअर करत असतात.  एका पोस्टमधून त्यांनी 'डॉन' चित्रपटातील जगप्रसिद्ध गाणं 'खाईके पान बनारसवाला' संदर्भात मोठा खुलासा केला आहे.  

Dec 11, 2024, 12:38 PM IST

Don 3 : जुन्या डॉनमधील अभिनेत्रीची नव्या डॉनला साथ, रणवीर सिंहला म्हणाली...

Old Don Actress Gives Blessing to Ranveer Singh: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'डॉन 3' या चित्रपटाची. यावेळी रणवीर सिंगच्या लुकनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. सोबतच आता आपल्यासमोर रणवीर सिंग Don म्हणून येणार आहे. यावेळी एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं त्याला आशीर्वाद दिले आहेत. 

Aug 11, 2023, 05:40 PM IST

'मैं डॉन हूँ...' Don 3 चा पहिला लूक; शाहरुख नव्हे रणवीर सिंगला पाहून अंगावर आले शहारे, पाहा Video

Don 3 First Look: 'डॉन को पकडना मुश्किलही नहीं, नामुम्किन हैं' अमिताभ बच्चन, शाहरूख खाननंतर आता रणवीर सिंग या हटके डायलॉगचा मालक झाला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. सोबतच या चित्रपटाचा पहिला लुक हा व्हायरल झाला आहे. 

Aug 9, 2023, 01:21 PM IST
Underworld Don Dawood Ibrahim Gets Active By Planning Blast In Mumbai PT2M16S

'D कंपनी' पुन्हा एकदा आखतेय का घातपाताचा कट?

Underworld Don Dawood Ibrahim Gets Active By Planning Blast In Mumbai

Feb 20, 2022, 09:45 PM IST

अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड आणि भारतातून फरार सुरेश पुजारीला अटक

 फिलिपिन्सच्या पॅरानॅक सिटीतून सुरेश पुजारीला अटक 

Oct 19, 2021, 02:00 PM IST

या सिनेमाचं टायटल अमिताभ यांना कधीच योग्य वाटलं नाही, पण हा सिनेमा गाजला...

'डॉन का इंतजार ११ मुल्कों की पुलिस कर रही है' हा डायलॉग कोण विसरेल.

May 12, 2021, 10:32 PM IST

महानायक अमिताभ बच्‍चन यांच्यापेक्षा जास्त फी घ्यायचे प्राण, 'या' १० सिनेमांनी बनवलं स्टार

 प्राण त्यांच्या या १० लोकप्रिय चित्रपटांकरिता ओळखले जातात ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली.

Apr 21, 2021, 03:04 PM IST

42 Years Of Don : 'डॉन'ला घेवून नाराज होते डिस्ट्रीब्यूटर्स, डॉन नावामुळे सिनेमा चालणार नाही असं वाटलं पण...

'डॉन' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी निर्मात्यांना खूप संघर्ष करावा लागला

Apr 19, 2021, 07:29 PM IST
Mumbai Ibrahim Majawar Want To Become Don Now In NCB Custody In Drugs Case PT3M9S

दाऊदचा आदर्श असलेल्या ड्रग माफियाला बेड्या

Mumbai Ibrahim Majawar Want To Become Don Now In NCB Custody In Drugs Case

Feb 10, 2021, 09:15 PM IST
Underworld Don Dawood Ibrahim Property To Be Auctioned Today PT1M6S

मुंबई | दाऊदच्या सात मालमत्तांचा आज लिलाव

मुंबई | दाऊदच्या सात मालमत्तांचा आज लिलाव

Nov 3, 2020, 11:20 AM IST
 Report On Who Is Underworld Don Dawood Ibrabhim_s Girlfriend PT2M56S

डॉन घेऊन येणार 'मुहम्मद- द मेसेंजर ऑफ गॉड'

दर्जेदार आणि तितक्याच लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटात आपलं योगदान दिलं आहे. 

May 25, 2020, 09:22 AM IST