डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न
Nov 4, 2015, 04:12 PM ISTडॉन दाऊद इब्राहिमचा रिर्टन प्लॅन
Aug 12, 2015, 09:29 AM ISTमुंबईत डॉनच्या मुलाचं लग्न, मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण
मुंबईत लवकरच एका डॉनच्या मुलाचं लग्न होणार आहे. अरूण गवळी त्याच्या मुलाच्या लग्नाची जोरात तयारी करतोय. विशेष म्हणजे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही देण्यात आलंय.
May 2, 2015, 12:06 PM ISTडॉनच्या मुलाचे लग्न, मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 09:51 AM ISTगवळीच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत ‘महाराष्ट्र शासनाचा मंत्री’ उल्लेख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 01:40 PM ISTभाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा डॉन!
राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल सातत्यानं ओरड करणाऱ्या भाजपच्या विजय मिरवणुकीत नागपूरचा एकेकाळचा मकोका डॉन संतोष आंबेकर सहभागी झाला होता. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर पक्षाच्या नाव नियुक्त आमदारांच्या विजय
Oct 20, 2014, 08:57 PM IST`डॉन` अश्वीन नाईकला अटक
वसंत पाटकर या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून कुख्यात गुंड अश्वीन नाईकला बुधवारी रात्री अटक करण्यात आलीय.
Mar 20, 2014, 12:09 PM IST‘पन्नास पेट्या पाठव नाहीतर, उडवून देईन’
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा डोके वर काढल्याचे बुधवारी दुपारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातून समोर आले आहे. ‘पन्नास पेट्या (५० लाख) सांगतो त्या ठिकाणी आणून दे, नाही तर २५ गाड्या लावून उडवून देईन’ अशी धमकी रवी पुजारीनं एका बिल्डरला दिलीय. त्यामुळे, कल्याण-डोंबिवलीमधील बिल्डर लॉबीत एकच खळबळ उडालीय.
Dec 19, 2013, 05:04 PM ISTमुंबईच्या पहिल्या डॉनच्या कुटुंबातच `वॉर`
मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात पहिला डॉन हाजी मस्तानच्या घरात वारसा हक्कावरून कलह सुरू झालाय. हाजी मस्तानची मुलगी शमशादच्या विरोधात पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 18, 2013, 09:48 PM IST