Sarsenapati Hambirrao Teaser : परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाचं तिखट...
सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस
Dec 18, 2021, 12:58 PM IST
अमेरिकेच्या या दिग्गज कंपनीने भारतातील न्यूज सेवा केली बंद; जाणून घ्या कारण
नवीन मीडिया इनवेस्टमेंट नियमांमुळे भारतात बातम्या, क्रिकेट, फायनान्स, मनोरंजन आणि मेकर्स इंडियाची सेवा बंद करण्यात आल्या आहेत
Aug 27, 2021, 02:52 PM ISTइंदिरा गांधी यांच्या आणीबाणीवर कंगना राणौतचं धाडसी वक्तव्य...''म्हणाली यापेक्षा...''
आपलं मत स्पष्टपणे मांडण्याच्या शैलीसाठी नेहमीच चर्चेत असलेली कंगना रनौत आजकाल तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Jun 24, 2021, 08:24 PM IST'हंबीरराव मोहिते' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित
हंबीरराव मोहितेंचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर
Mar 14, 2020, 12:37 PM ISTराजकारण, तमाशाची अनोखी सांगड घालणारी 'चंद्रमुखी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते....
Jan 14, 2020, 06:20 PM ISTपुणे | राहुल गांधीनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा
पुणे | राहुल गांधीनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा
Pune Students Reaction On Subhodh Bhave To Direct A Biopic On Rahul Gandhi
आता कंगणा करणार स्वत:च्या बायोपिकचं दिग्दर्शन
बायोपिकमध्ये कंगणाच्या आयुष्यातील काही खास क्षणांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
Feb 14, 2019, 10:16 AM ISTगुरमीतनंतर स्वयंघोषित 'देवीचा अवतार' राधे माँ अडचणीत
स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' गुरमीत राम रहीम याच्यानंतर आता स्वत:ला देवीचा अवतार म्हणवणारी राधे माँच्या अडचणी वाढल्यात.
Sep 5, 2017, 07:10 PM IST'जिस्म ३' आजवरचा सगळ्यात बोल्ड सिनेमा असेल - पूजा
अभिनेत्री - सिनेनिर्माता पूजा भट्टनं एक एरोटिक थ्रिलर सिनेमा बनवण्याचं आता मनावर घेतलंय. हा नवा सिनेमा म्हणजे, 'जिस्म' या सिनेमाच्या तिसरा भाग असेल.
Feb 10, 2016, 07:13 PM ISTबराक ओबामांची मोदींवर स्तुती सुमने
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासाची स्पष्ट दृष्टी आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे...असं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलंय.
Dec 3, 2015, 01:27 PM IST...कर्णकर्कश हॉर्ननं त्रास असा शिकवा आता धडा!
रस्त्यावरून जाताना उगाचच कर्णकर्कश हॉर्न वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या उडानटप्पू वाहन चालकांविरुद्ध आता तुम्ही रितसर तक्रार नोंदवू शकता... यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची मदत घ्यावी लागेल.
Oct 8, 2015, 02:37 PM IST