Weight Gain : शाकाहारी आहात? मांसाहार न करताही 'या' 5 गोष्टी खाऊन वाढवता येतं वजन
Weight Gain : धकाधकीच्या आयुष्यात नोकरी, पैसा, घर या साऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वं आरोग्यालाच दिलं जात आहे. यातूनच अनेकजण आहाराच्या सवयींमध्येसुद्धा राही अमूलाग्र बदल करताना दिसत आहेत.
Jul 11, 2023, 12:34 PM ISTWeight Loss tips : तुम्हाला झटपट वजन कमी करायचं? मग आहारात 'या' ड्राय फ्रूटसचा करा समावेश
Weight Loss tips News In Marathi : सध्याच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही मोठया प्रमाणात निर्माण होताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या गंभीर बनली आहे. तसेच रोजच्या व्यस्त जीवनामुळे लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे आजकालच्या लोकांचे वजन नियंत्रणात राहूनही आराम मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. तुम्हाला पण झटपट वजन कमी करायचं असेल तर या टिप्स फॉलो करा...
Jun 29, 2023, 10:49 AM ISTWeight Loss : चपाती की भात? वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये कशाचा कराल समावेश?
आपल्या दररोजच्या आहारामध्ये अनेक विविध पदार्थ असतात. मात्र यामध्ये भात आणि चपातीचा समावेश हमखास असतो.
May 27, 2023, 09:56 PM ISTचवीने खा, बारीक व्हा! पाहा झपाझप चरबी वितळवणाऱ्या पदार्थांची यादी
Best foods to loose weight : सातत्यानं असे पदार्थ खात राहिल्यास स्थुलता, अपचन आणि अशा अनेक समस्या सतावू लागतात. सरतेशेवटी मग प्रयत्न सुरु होतो तो म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा. वजन कमी करायचं म्हटलं की, सर्वात पहिली सुरुवात असते ती म्हणजे आरोग्यवर्धक खाण्यापासून.
May 22, 2023, 02:17 PM ISTवजन कमी करण्याचा 80/20 स्मार्ट फॉर्म्युला, तुम्हाला माहितीये का?
Weight Loss Tips : कितीही प्रयत्न केले, पण वजन काही केल्या कमी होत नाहीये? त्या चिंतेनं जास्त ताण घेऊ नका... पाहा हा अनोखा आणि सोपा मार्ग....
May 3, 2023, 02:27 PM IST
Foods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!
उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.
Apr 8, 2023, 10:54 PM ISTडायबेटीक रुग्णांना आता नो टेन्शन ! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
डायबेटिक रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन आणि गोळ्या घ्यावा लागतात, पण आता यातून रुग्णांची सुटका होणार आहे
Feb 16, 2023, 06:48 PM ISTWeight Loss : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कशाचा समावेश कराल?
वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आहारामध्ये भात (Rice) किंवा चपाती (Roti) यांच्यापैकी कशाचा समावेश करावा? हा प्रश्न बहुधा प्रत्येकाच्या मनात असेल
Feb 11, 2023, 11:38 PM ISTDiabetes : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, आजच बंद करा 'या' गोष्टी
White Foods Causes Health Issues: वजन किंवा मधुमेह कमी करायचा असेल तर आपला आहार सुधारण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यायाम किंवा योगाचा तुम्हाला खूप फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवता आणि त्यातही सुधारणा कराल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय तुमच्या आहारातून पांढऱ्या रंगाच्या गोष्टीं काढून टाका, जेणेकरून तुमचे वजन आणि मधुमेह कंट्रोलमध्ये राहिल. जाणून घेऊया पांढऱ्या पदार्थांचे दुष्परिणाम होतात.
Feb 10, 2023, 12:36 PM IST
महिलांसाठी महत्त्वाची बातमी; प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी 'या' पाच पदार्थांचे करा सेवन
Fertility Rate in Women: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना बरेचसे प्रेग्नंन्सी प्रोब्लेम्सही (Pregnancy) सतावू लागतात. त्यातून अनेक स्त्रिया या नोकरी करतात त्यामुळे त्याच्यातही प्रजनन क्षमता (Fertility) कमी असल्याचे दिसून येते.
Jan 17, 2023, 09:09 PM ISTShahajibapu Patil | काय ते डाएट, काय ते वजन... शहाजीबापू पाटील यांच्या फिटनेसची चर्चा
Shahajibapu Patil Fitness Funda Shahajibapu Patil lost 9 kg weight in 8 days
Jan 2, 2023, 06:40 PM ISTBelly Fat: साधे आणि सोपे घरगुती उपाय करतील तुमच्या पोटाचा घेर कमी
लठ्ठपणा दूर करण्याचे 4 सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही चरबी वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
Dec 28, 2022, 07:09 PM ISTShaley Poshan Aahar Scam | महिला बाल विकास खात्यात एकाच ठेकेदाराचं पोषण, पाहा झी24 तासचा इन्व्हेस्टीगेटीशन रिपोर्ट
Nurture of a single contractor in Women and Child Development Department, see Zee24 Hour Investigation Report
Dec 20, 2022, 11:30 PM ISTHealth Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.
Nov 23, 2022, 07:57 PM ISTHardik Pandya : हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं सिक्रेट तरी काय? हा पदार्थ खाऊनच उतरतो मैदानात
टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, वाचा काय आहे हार्दिक पांड्याचा फिटनेस फंडा
Nov 10, 2022, 04:05 PM IST