वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचंय? आजच आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश
Makhana Benefits: वयाच्या पन्नाशीतही तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा. या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत होईल.
Jul 11, 2024, 05:29 PM ISTवजन कमी करण्याचा 2-2-2 फॉर्म्युला नेमका काय? काहीही कष्ट न घेता झटपट कमी होईल वजन
What Is 2-2-2 Method Of Weight Lose: तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी 2-2-2 पद्धतीचा वापर करण्याचा विचार करत असाल तर नेमकी ही पद्धत काय आहे? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे.
Jul 5, 2024, 08:32 PM ISTकोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत?
Fruits For Weight Loss: कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत? जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश केलाच पाहिजे.
Jul 3, 2024, 02:43 PM ISTघनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी?
घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी? आजकाल लहानमुलांपाासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसगळतीच्या समस्येला त्रासले आहेत.जर तुम्हालासुद्धा तुमचे केस दाट करायचे आहेत तर आहारात 'या' फळांच सेवन नक्की करा.
Jul 2, 2024, 04:03 PM ISTश्रेयसइतकं फिट राहायचं आहे? फॉलो करा त्याच्या रुटीनमधील 'या' 6 गोष्टी
Shreyas Iyer Diet: श्रेयस त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.
May 24, 2024, 04:44 PM ISTथायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या!
Thyroid Control Superfoods: थायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या! थायरॉइड आजाराला नियंत्रित करण्यासाठी आहार योग्य असणे गरजेचे आहे. थायरॉइड ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा
May 22, 2024, 07:04 PM ISTहेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTहे पदार्थ पण तुमचे यकृत खराब करु शकतात
May 8, 2024, 04:17 PM IST'या' मंडळींनी नक्की खावीत लाल फळं; फायदे वाचून थक्क व्हाल
फळं खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ कायमच देतात. पण, तुम्हाला माहितीये का, फळांचे रंगही तितकेच महत्त्वाचे असतात. आपण बऱ्याच रंग, आकार आणि प्रकाराची फळ खात असतो. पण, लाल रंगाची फळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणुन घ्या.
May 3, 2024, 04:04 PM ISTरात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ
जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?
Apr 8, 2024, 05:21 PM ISTमेंदू कायम तल्लख राहण्यासाठी फॉलो करा MIND diet; काय आहे हा नवा ट्रेंड?
MIND diet : आहाराच्या याच चांगल्या सवयींमध्ये सध्या मेंदूच्या आरोग्यासाठीसुद्धा डाएट करण्याचा सल्ला दिला जातो. माईंड डाएट असं त्याचं नाव.
Mar 25, 2024, 03:25 PM IST
वजन कमी करायचं? 'या' सोप्या रेसीपीला ट्राय करा
वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय ट्राय करतात पण तरी देखील पोट कमी होत नाही. वजन वाढले की पोटावरील चरबी देखील वाढते. या वाढत्या वजनाला नियंत्रीत ठेवायचं असेल त्र डायट महत्त्वाच आहे.
Feb 26, 2024, 01:52 PM ISTपोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी
दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.
Feb 24, 2024, 11:42 AM ISTखराब अंडी कशी ओळखाल?
आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.
Feb 19, 2024, 06:39 PM ISTआता महागड्या प्रोटीन पावडरला बाय बाय..!'या' घरगुती पदार्थांनी वाढवा शरीरातील प्रोटीन
आजकाल धावपळीच्या काळात थकवा येणे, हाडे दुखणे या समस्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो. या समस्या नव्या जीवनशैलीमुळे घडतात ज्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. दुधामुळे कॅल्शियम मिळतं यात शंका नाही पण, फक्त दुधातच कॅल्शियम आढळत नाही, तर असे इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियम भरपूर असते.
Feb 18, 2024, 01:34 PM IST