Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे
Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे
Oct 25, 2024, 01:19 PM ISTपत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTफिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTKidney Stones च्या रुग्णांनी 'हे' 5 पदार्थ खाण्याचा स्वप्नातही विचार करु नका, अन्यथा...!
Kidney Stones: मुतखड्याचा त्रास झालेल्यांनी काय काळजी घ्यायला हवी? नेहमीच्या आहारात कोणता बदल करायला हवा?
Oct 17, 2024, 04:31 PM ISTपोटावरील चरबी कमी करायची आहे? महागडे डाएट, जीम नाही घरच्याघरी करा 'ही' 7 योगासने
Loose Belly Fat at Home: आजकाल वजन कमी करणे ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे. आपली चुकीची जीवनशैली याचे एक कारण आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? महागडे डाएट किंवा जीम न करता तुम्ही घरच्याघरी काही योगासने करून तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता.
Oct 11, 2024, 12:38 PM ISTफिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
Sep 27, 2024, 08:14 AM ISTइंटरनेटवर 'ओट झेम्पिक डायट'ची एवढी का चर्चा? खरंच 2 महिन्यात 18 किलो वजन कमी होतं?
Weightloss Diet: वजन कमी करण्यासाठी सोशल मीडियावर ओट-झेम्पिक नावाचा एक डाएट प्लॅन व्हायरल होत आहे. नक्की काय आहे प्लॅन? आणि खरंच याचा फायदा होतो का? चला बघूया.
Sep 21, 2024, 01:51 PM ISTहाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरू शकतात 'या' 5 भाज्या, 15 दिवस सेवन केल्यास निघून जातील नसांमधील फॅट्स
ब्लड फ्लो प्रभावित होतो त्यामुळे हृदयाशी निगडित समस्या निर्माण होतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.
Sep 8, 2024, 07:19 PM ISTचपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय असतं जास्त फायदेशीर?
Weight loss diet food: तुम्ही जर वजन कमी करू पाहता आहात तर तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच असेल की चपाती आणि भात यापैकी काय खायला हवे?
Sep 2, 2024, 12:54 PM ISTपोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?
Food Diagestion Time: कोणतं अन्न पचवायला किती तास लागतात? आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो.
Aug 12, 2024, 04:33 PM IST
ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना मिळते 'हे' पौष्टिक अन्न
Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना मिळते 'हे' पौष्टिक अन्न. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या आहाराची काळजी घेण्यासाठी अनेक पदार्थ दिले जातात. चला जाणून घेऊया त्या पदार्थांची नावे.
Aug 9, 2024, 12:11 PM ISTरोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
Paneer Benefits For Health: रोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? पनीर चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी आवश्यक पोषक देतात.
Aug 6, 2024, 01:08 PM ISTजगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे
जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते.
Aug 5, 2024, 05:29 PM ISTरोज पपई खाल्ल्यास काय होतं?
पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळता, त्यामुळे पपईच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होता, असं तज्ज्ञ सांगतात.
Jul 18, 2024, 04:24 PM IST'ही' काळी चटणी शरीरातील शुगर वाढूच देणार नाही; करा फक्त 'या' 3 पदार्थांचा समावेश
Chutney for High Blood Sugar Level : ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाटी वेगवेगळे उपाय केले जातात. अशावेळी एक काळी चटणी करते अतिशय महत्त्वाची. या काळ्या चटणीने मधुमेह राहिल कंट्रोलमध्ये.
Jul 15, 2024, 05:36 PM IST