dharmendra

असं कोणी कधी करतं का? सनी देओलनं केलेली एक चूक बॉबीला चांगलीच महागात पडली; हाड मोडलं अन्...

Sunny - Bobby Deol : सनी देओलनं लहाण भाऊ बॉबी देओलसोबत असं काय केलं की अभिनेत्याचं मोडलं हाड आणि आजही आहे त्याची आठवण.

Nov 25, 2023, 05:26 PM IST

'मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..'; बापाचा 'तो' Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला

Bobby Deol Sunny Deol Crying: "आम्ही दोघेही फार भावनिक आहोत. ही फार मोठी अडचण आहे," असं स्वत:ला सावरताना सनीने म्हटलं आणि आपले डोळे पुसले.

Nov 24, 2023, 12:43 PM IST

SRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमारी हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला असला तरी देखील अनेक लोक सध्या एकच गोष्ट सर्च करत आहेत आणि ती म्हणजे डंकीचा अर्थ काय. चला तर आज आपण डंकीचा अर्थ जाणून घेऊया...

Nov 2, 2023, 01:42 PM IST

Dunki Teaser : शाहरुख खानकडून डबल रिटर्न गिफ्ट; ‘डंकी’चा बहुप्रतीक्षित टीझर पाहिलात का?

Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे. 

Nov 2, 2023, 12:42 PM IST

पहिल्यांदाच कॉफी विथ करण मध्ये देओल ब्रदर्सची जोडी; गप्पांच्या ओघात कुटुंबाची गुपितं सर्वांसमोर

सनी देओल आणि बॉबी देओल या सीझनमध्ये हजर झाले आहेत तर फॅन्स कधीही न पाहिलेल्या अवताराचे साक्षीदार होणार आहे.  कारण एपिसोडमध्ये अत्यंत मज्जेशीर गप्पा होताना दिसत आहेत. आणि त्यांची पहिली झलक खूपच छान आहे.

Oct 30, 2023, 05:08 PM IST

मी आयुष्यात कधी तुमच्यासह काम करणार नाही, अभिनेत्याने धर्मेंद्र यांच्या तोंडावर सांगितलं, पण अखेर त्याला...

Dharmendra : धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्यानं त्यांच्या तोंडावर दिला होता नकार, थेट सांगितलं यापुढे तुझ्यासोबत काम करणार नाही. त्यानंतर अभिनेत्यावर आली अशी वेळ...

Oct 29, 2023, 02:31 PM IST

'माझ्या एका किसिंग सीनवरुन...'; नातवासोबत स्वत:ची तुलना करत धर्मेंद्र यांचं विधान

Dharmendra on grandson's kissing scene: धर्मेंद्र वयाच्या 83 व्या वर्षीही तितकेच उत्साहानं चित्रपटांमधून काम करत आहेत. सध्या त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली आणि आपला नातू राजवीर देओल याची तुलना केली आहे. ज्याला एक वाद कारणीभूत ठरला आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत हे पाहुया... 

Oct 25, 2023, 01:27 PM IST

छोटा सनी देओलला बघून धर्मेंद्रही झाले दंग, 'या' चिमुरड्याचा डान्स Video तुम्ही पाहिला का?

Dharmendra Chota Sunny Deol Dance Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची. यावर्षी सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यातून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई केली आहे. या चित्रपटातील 'मैं निकाला गड्डी लेके' या गाण्यावर इवल्याश्या चिमुरड्यानं तूफान डान्स केला आहे तो पाहून धर्मेंद्र यांनाही हा व्हिडीओ शेअर करायचा मोह आवरता आला नाही. 

Oct 10, 2023, 03:21 PM IST

VIDEO: राजवीर देओलच्या 'दोनो'ची बॉक्स ऑफिसवर बिकट अवस्था! धर्मेंद्र यांनी केली प्रार्थना

Rajveer Deol : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची. त्याचा 'दोनो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. यावेळी धर्मेंद्र यांचा व्हिडीओ हा चर्चेत आला आहे. 

Oct 8, 2023, 04:40 PM IST

...तर फोटोतला 'हा' चिमुरडा आज हेमा मालिनी यांचा पती असता

Sanjeev Kumar and Hema Malini : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका दिग्गज अभिनेत्याची. एकेकाळी त्याचे लग्न हे हेमा मालिनी यांच्याशी ठरलेले होते. फोटोत दिसणाऱ्या या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? आपल्या अभिनयासाठी प्रचंड लोकप्रिय होते. 

Oct 4, 2023, 04:53 PM IST

'माझा निष्पाप मुलगा...' Animal मधील बॉबी देओलचा अवतार पाहून धर्मेंद्र आश्चर्यचकित

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बॉबी देओलचा फक्त एकच सीन आहे. पण या एका सीनने त्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.

Oct 3, 2023, 03:05 PM IST

वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम

Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती. 

 

Sep 23, 2023, 09:24 AM IST

सावत्र भावांसोबतच्या नात्यावर ईशा देओलचं सूचक वक्तव्य; पहिल्यांदाच उघडपणे म्हणाली...

सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांची. सध्या 'गदर २' या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगला गाजला आहे. त्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर, इंटरनेटवर फक्त आणि फक्त 'गदर'चीच चर्चा होती. आता चर्चा आहे ती म्हणजे ईशा देओल हिची. आपल्या सावत्र भांवडांसोबतही ईशा देओसचे चांगले संबंध आहेत. सोबतच 'गदर 2' या चित्रपटादरम्यान ही सर्वच भावंडं एकत्र आली होती. यावेळी ईशा देओलचं एक वक्तव्य खूप गाजत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या सावत्र भावंडांच्या नात्यावर खुलासा केला आहे. 

Sep 13, 2023, 03:20 PM IST

आजारपणाची चर्चा सुरू असतानाच धर्मेंद्र यांच्या तब्येतीवर मोठी अपडेट, स्वतःच केला खुलासा

Dharmendra in USA: सध्या धर्मेंद्र यांची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे कारण ते उपचारांसाठी अमेरिकेला पोहचले आहेत अशी माहिती कळते आहे परंतु त्यांनीच याबाबत खुलासा केला आहे. 

Sep 13, 2023, 11:45 AM IST

'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला

Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या लेकाची. राजवीर देओल हा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करतो आहे. यावेळी त्याच्या ट्रेलर लॉन्चला धर्मेंद्रही उपस्थित होते. सनी देओलच्या लेकाला राजवीर देओलला दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

Sep 5, 2023, 06:09 PM IST