'या' बॉलिवूड जोडप्यांच्या वयातील अंतर माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या वयात 13 वर्षांचं अंतर आहे. धर्मेंद्र यांचा जन्म 1935 चा असून, 1948 रोजी हेमा मालिनी यांचा जन्म झाला.

सैफ आणि करीना

1970 मध्ये जन्म झालेल्या सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्या राय

अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या वयात 2 वर्षांचं अंतर आहे.

सोनम कपूर आणि आनंद आहूजा

सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांच्या वयात 8 वर्षांचं अंतर आहे. सोनम कपूरचा जन्म 1985 चा असून आनंद अहूजाचा जन्म 1983 मधील आहे.

आमीर खान आणि किरण राव

आमीर खान आणि किरण राव यांच्यात 9 वर्षांचं अंतर आहे. किरण राव आमीर खानची दुसरी बायको असून त्यांचाही घटस्फोट झाला आहे.

शाहरुख आणि गौरी

शाहरुख खान आणि गौरी यांच्या वयात 5 वर्षांचं अंतर आहे.

संजय दत्त आणि मान्यता

संजय दत्त आणि मान्यता यांच्या वयात तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. संजय दत्तचा जन्म 1959 तर मान्यताचा 1978 चा आहे.

शाहिद कपूर - मीरा

शाहिद कपूर आणि मीरा यांचं अरेंज मॅरेज आहे. तरीही दोघांच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे

प्रियंका - निक जोनस

प्रियंका आणि निक जोनस यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे.

रणबीर कपूर - आलिया

रणबीर आणि आलिया यांच्या वयातही 10 वर्षांचं अंतर आहे.

VIEW ALL

Read Next Story