सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!

Sunny Deol and Hema Malini: हेमा मालिनी आणि सनी देओल यांचा एक जुना एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. सोबतच आता हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे. 

Jun 30, 2023, 20:41 PM IST

Sunny Deol and Hema Malini: हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली करण देओलच्या लग्नाला उपस्थित नव्हत्या म्हणून त्यावर समाजमाध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. त्यातून आता धर्मेंद यांच्या पोस्टनंही चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर ईशा देओलनंही एक पोस्ट शेअर केली होती. परंतु तुम्हाला माहितीये का की सनी देओल आणि हेमा मालिनी यांचे संबंध नेमके कसे आहेत? 

1/5

सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!

trending

हेमा मालिनी आणि सनी देओल याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा आणि अहाना देओल या करण देओलच्या लग्नाला का आल्या नाहीत यावरून समाजमाध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. (Photo: Zee News)

2/5

सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!

marathi news

परंतु त्या दोघांनी अनेकदा त्यांच्या नात्यावर भाष्य केले आहे. सध्या धर्मेंद्र आणि ईशा देओल यांची पोस्ट चर्चेत आहे. (Photo: Zee News)

3/5

सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!

news

सध्या त्यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. तुम्हाला हा फोटो लक्षात आहे का? (Photo: Zee News)

4/5

सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!

actress

नुकतेच करण देओलचे लग्न थाटात पार पडले. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Photo: Zee News)

5/5

सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!

sunny deol

समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की त्यांच्यात चांगले संबंधही आहेत. (Photo: Zee News)