नोटबंदीनंतर एयरपोर्टवर ४.५ कोटी आणि १५.६२२ किलो सोनं जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा जवळ बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. अनेक ठिकाणी लोकांनी असेच पैसे टाकून दिल्याच समोर आलं. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवहाटीमध्ये एअरपोर्टवर जवळपास 4.5 कोटी रुपयाची रोकड आणि 15.622 किलो सोनं सापडलं आहे.

Updated: Nov 16, 2016, 09:34 PM IST
नोटबंदीनंतर एयरपोर्टवर ४.५ कोटी आणि १५.६२२ किलो सोनं जप्त title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा जवळ बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. अनेक ठिकाणी लोकांनी असेच पैसे टाकून दिल्याच समोर आलं. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवहाटीमध्ये एअरपोर्टवर जवळपास 4.5 कोटी रुपयाची रोकड आणि 15.622 किलो सोनं सापडलं आहे.

दिल्ली:

10/11/16 - 15 Lakhs
12/11/2016 - 70 lakh
13/11/2016 - 9 Lakhs
10.11.16 - 10 Lakhs
12.11.16 - 3 Lakhs and Jewelry
13.11.2016 - 09 lakhs
13.11.16 - 58 lakhs
14.11.16 - 15.9 Lakhs
15/11/16 - 10lakh
15.11.16 - 10 lakh
15.11.16 - 10 Lakh
15.11.16 - 3.659 Kg Gold
16.11.2016 - 5.5
15.11.16 - 5 lakhs

एकूण २ कोटी ३५.४ लाखांची रोकड, ३.६५९ किलो सोनं

मुंबई

15.11.16 - 36 lakhs cash
15.11.16 - 1.5 Crore

एकूण १.८६ कोटी

कोलकाता

15.11.16 - 8.6 lakhs cash
15.11.16 - 395 gms gold
15.11.16 - 3.6 lakhs cash
15.11.16 - 11.568 kg gold

एकूण १२.२ लाख रोकड आणि ११.९६३ किलो सोनं

गुवाहाटी

15.11.16 2.5 lakhs
16.11.2016 1.0 Lakh
16.11.2016 90,000/-
16.11.2016 1.0 Lakh
15.11.2016 1.8 Lakh
15.11.2016 3.0 Lakh
15.11.2016 1.3 Lakh
15.11.2016 1.075 Lakh
15.11.2016 48,000/-
15.11.2016 2.5 Lakh
15.11.2016 2.0 Lakh

एकूण १७.५५५ लाख रोकड

मागील आठवड्यात ४.५ कोटी रोकड आणि १५.६२२ किलो सोनं