साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2' चित्रपटातील श्रीवल्लीची भूमिका जबरदस्त केली. दोघांची जोडी देखील हिट ठरली.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'स्त्री 2' जबरदस्त अभिनय केला असून ती खूप चर्चेत राहिली.
करीना कपूरने 'द बकिंघम मर्डर्स' या चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारली आहे.
कृति सेनन हिने देखील 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात दमदार भूमिका निभावली आहे.
दीपिका पदुकोणने 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे.
तर साउथ अभिनेत्री साई पल्लवीने 'अमरण' चित्रपटात मनोरंजक भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.