समाजव्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार गमावला - फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 12:31 PM ISTमुंबई | डॉ. अमरापूरक मृत्यूप्रकरणी पालिकेने झटकली जबाबदारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 09:21 PM ISTलिबियामध्ये जहाज तुटले ; ९० लोक बेपत्ता
लिबियामध्ये एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत आठ प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे तर साधारणपणे ९० लोक बेपत्ता आहेत.
Sep 22, 2017, 12:29 PM ISTपराठा खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
विवान असे त्या बालकाचे नाव असून तो दिल्लीतील रणहौला परिसरातल्या विकास नगरमध्ये राहत होता.
Sep 16, 2017, 04:24 PM ISTयमुना नदीत बोट बुडाली, १९ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 03:25 PM ISTनाशिक | १८७ बालमृत्यूंना जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 09:20 PM ISTभिवंडीत वादळी पावसात दोघांचा मृत्यु
भिवंडी शहरात मागील पाच सहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह जवळपास एक तास हजेरी लावली.
Sep 12, 2017, 12:35 PM ISTमनोज म्हात्रे हत्येनंतर नगरसेवक पत्नीला धमकी
भिवंडी महानगरपालिका सभागृह नेते काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांची त्यांच्या राहत्या घराखाली हल्लेखोरांना सपासप वार करीत गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.
Sep 12, 2017, 09:48 AM ISTनाशिक | सहा महिन्यांत १८७ बालकं दगावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 09:42 PM ISTबाईकस्वार महिलेचा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.
Sep 8, 2017, 08:30 PM ISTसरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
Sep 8, 2017, 07:42 PM ISTनाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या आजाराचे थैमान
सात महिन्यात स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ६५ रुग्णांचा मृत्यू आणि तोही केवळ नाशिक जिल्ह्यात. शहरात यापैकी ५० मृत्यू झाले.
Sep 7, 2017, 08:08 PM ISTगौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी
मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.
Sep 6, 2017, 06:48 PM ISTधुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव
धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.
Sep 5, 2017, 11:14 PM ISTपर्स चोरणाऱ्याला विरोध करताना जीव गमावला
रेल्वे स्थानकांत पाकिटमारांचा सुळसुळाट असतो हे आपल्याला माहिती आहेच. केवळ पाकिटमारच नाही तर महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या टोळ्याही आहेत. याच चोरांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
Sep 3, 2017, 08:21 PM IST