death

भाजप नेत्याची गोळी मारून हत्या

दिल्ली जवळच्या नोएडा जिल्ह्यातल्या बिसरख क्षेत्रामध्ये भाजप नेता आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.

Nov 16, 2017, 11:07 PM IST

सांगली । पोलीस अधिक्षक, उपअधिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 12:13 PM IST

दिल्ली । ... म्हणून वडिलांची अंतिम यात्रा काढली जल्लोषात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:21 AM IST

विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तिघांचा मृत्यू....

गुजरातमधील एका विहिरीतील विषारी गॅसच्या संपर्कात आल्यामुळे दोन भावांसह एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

Nov 11, 2017, 12:39 PM IST

सांगली | 'मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:28 PM IST

भारतीय क्रिकेट टीमच्या माजी सदस्याचं निधन

नुकत्याच आपल्या पदाचा राजीनामा देणारे बीसीसीआयचे मॅनेजर डॉ. एमव्ही श्रीधर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. 

Oct 30, 2017, 11:43 PM IST

गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरीमध्ये गुरांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

Oct 28, 2017, 10:31 PM IST

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मुंबईतल्या पोलिसाचा मृत्यू?

वरिष्ठांचा जाच सहन न झाल्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय.

Oct 28, 2017, 07:49 PM IST

ब्रिटिशांविरुद्ध लढताना टीपू सुल्तानला वीरमरण - राष्ट्रपती कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टीपू सुल्तानवर कौतुकाचा वर्षाव केला... राष्ट्रपती कोविंद यांनी टीपू सुल्तान एका करारी योद्धा असल्याचं म्हटलं. 

Oct 25, 2017, 11:46 PM IST

धक्कादायक! भारतात प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू

प्रदुषणामुळे २०१५ या वर्षात भारतात सर्वाधित २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने प्रकाशित केलेल्या अहवालात दिलीय. हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे हे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.  

Oct 21, 2017, 10:10 AM IST

यवतमाळमध्ये १२ वर्षांच्या मुलाची दगडानं ठेचून हत्या

यवतमाळमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडालीय. 

Oct 14, 2017, 11:41 PM IST