दोघा अभागी जीवांच्या प्रेम कहाणीचा असा दुःखांत!
लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात... परंतु काहींच्या नशिबात तेही नसतं... म्हणूनच की काय, ती गाठ बांधून घेण्यासाठी त्यांना पुन्हा स्वर्गाचीच वाट धरावी लागते. पल्लवी पूरकायस्थ आणि अविक सेनगुप्ता या अभागी जीवांची ही करूण प्रेमकहाणी.
Nov 16, 2013, 10:45 AM ISTखासदाराच्या पत्नीकडून नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक
रेखाप्रमाणेच मीना हीदेखील धनंजयच्या पत्नी डॉ. जागृती हिच्या क्रूरतेची बळी ठरली होती. ‘जागृती नोकरांना कुत्र्यासारखी वागणूक देते’ असा आरोप जागृतीवर करण्यात आलाय.
Nov 9, 2013, 01:03 PM ISTज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांचं निधन
ज्येष्ठ नाटककार आणि विचारवंत गोविंद पुरुषोत्तम देशपांडे उर्फ गो.पु. देशपांडे यांचे पुण्यात निधन झालंय. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना जुलैमध्ये ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर ते कोमात होते.
Oct 16, 2013, 10:30 PM ISTमंदिरात चेंगराचेंगरी, मृतांची संख्या १०९!
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील रतनगड मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत कमीत कमी १०९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसंच १०० हून धिक भाविक जखमी झाले आहेत.
Oct 14, 2013, 08:45 AM ISTदारूचा स्फोट : २ ठार, ७ जखमी
सांगलीमध्ये शोभेच्या दारूचे काम सुरु असताना स्फोट होवून एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले. जखमी मध्ये तीन लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे.
Oct 14, 2013, 08:01 AM ISTमंदिरात चेंगराचेंगरी, ७५ जण ठार
मध्यप्रदेशातील दातिया जिल्ह्यात रतनगढ माता मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 64 जण ठार झालेत तर 100 हून अधिक जण जखमी झालेत.
Oct 13, 2013, 05:19 PM ISTरत्नागिरी - जिवंत जाळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
सहा जणांच्या टोळक्या नं पेट्रोल आणि रॉकेल ओतून जिवंत जाळलेल्या हरिश्चंद्र पेव्हेकर या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रत्नागिरीत मुख्य रस्त्यावर कुवारबावजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या आवारात पेव्हेकर पेटलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली होती.
Oct 7, 2013, 03:34 PM ISTस्वत:ला जाळून घेणाऱ्या आयपीएस अधिकारी सहाय यांचं निधन
अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांचं निधन झालंय. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
Oct 3, 2013, 11:08 AM ISTडॉकयार्ड दुर्घटना : मृत रहिवाशाचं पत्र
र्घटनेची शिकार ठरलेल्या एका मृत रहिवाशाच्या पत्रानेच पालिकेच्या पाषाणहृदयी अधिका-यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आणलाय...
Oct 2, 2013, 11:24 PM ISTराजीव पाटील यांना अखेरचा निरोप!
दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशकात अंत्यत शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीचं रुप पालटवणाऱ्या या अवलियाच्या जाण्यानं आज गोदाकाठही हळहळला. राजीव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी मराठी चित्रपटसृष्टी उपस्थित होती. शिवाय नाशिकचे महापौर यतिन वाघ, खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.
Oct 1, 2013, 01:14 PM ISTराजीव पाटील यांच्यावर आज नाशकात अंत्यसंस्कार
आपल्या सगळ्या सिनेमांमधून सामाजिक भान जपणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरूण मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्यांच्या नाशिकमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणारेय. त्यांच्या निधनामुळम सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होतेय.
Oct 1, 2013, 08:39 AM ISTज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं निधन
ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं आज सकाळी डोंबिवलीत निधन झालं. शंना यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. लेखक, नाटककार अशी त्यांची ओळख होती.
Sep 25, 2013, 08:40 AM ISTयेरवड्यात भिंत कोसळून चार जणांचा मृत्यू
पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळ येरवड्यामधल्या लक्ष्मीनगर भागात असलेल्या दफन भूमीची भिंत कोसळली त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी झालाय.
Sep 19, 2013, 11:23 PM ISTदहीहंडी पाहायला निघालेल्या गोविंदाचा मृत्यू
आज मुंबईत दहीहंडीदरम्यान विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दहीहंडीसाठी निघालेल्या एका गोविंदाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत सिद्धार्थ मोहिते असं या तरुणाचं नाव आहे.
Aug 29, 2013, 11:31 PM ISTमला माझा मृत्यू दिसलाय – टायसन
खलनायक ठरलेला माजी मुष्टियोद्धा माईक टायसन एका वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. त्यांने आपले मरण पाहिले आहे. मला माझा मृत्यू दिसत असल्याचे त्याने म्हटले आहे. हा मृत्यू दारू आणि अमली पदार्थामुळे जवळ आल्याचे त्यांने नमुद केले आहे.
Aug 27, 2013, 08:47 AM IST