dawood

'दाऊदसमोर झाली मोदी-शरीफ भेट'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीमुळे बऱ्याच चर्चा झाल्या. पण मोदींच्या या पाकिस्तान भेटीबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Feb 6, 2016, 09:09 PM IST

दाऊद- राजनच्या दुश्मनीवर रामू काढणार नवा चित्रपट

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे अंडरवर्ल्डवर आधारित सत्या आणि कंपनी या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रामू अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट घेऊन येतोय. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातली दुश्मनी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 

Jan 30, 2016, 08:03 PM IST

मुंबईत रक्तपात घडविण्याचा दाऊदचा डाव?

कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम लवकरच मोठा धमाका करण्याच्या प्रयत्नात आहे... दाऊद अजून निवृत्त झालेला नाही... हा संदेश भारताला आणि जगाला देण्यासाठी दाऊदनं काय खतरनाक प्लान आखलाय? पाहूयात हा खास रिपोर्ट...

Jan 19, 2016, 09:04 PM IST

सोनाक्षी दाऊदची बहिण साकारण्यासाठी ट्वीटरवर परतली

बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्विटर अकाऊंटपासून ब्रेक घेतला होता, मात्र सोमवारी 'हसीना'बद्दल अपडेट देण्यासाठी, सोनाक्षी ट्वीटरवर पुन्हा परतली आहे. 

Jan 19, 2016, 02:42 PM IST

दाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या

दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. 

Jan 1, 2016, 01:15 PM IST

दाऊदच्या टोळीमधील गँगस्टर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या महिन्यात गुजरातमधील भरूच जिल्हातील दोन भाजप नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गँगस्टरला नेपाळ पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षा यंत्रणेला भारत नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली.

Dec 3, 2015, 10:53 AM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा येत्या 9 डिसेंबरला मुंबईत लिलाव होणार आहे. त्यामध्ये पाकमोडिया स्ट्रीटवरील एका हॉटेलचाही समावेश आहे. त्यामुळे दाऊदची ही मालमत्ता कोण विकत घेतं, याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.

Dec 2, 2015, 06:49 PM IST

'आयपीएल फिक्सिंगमध्ये तीन खेळाडूंना दाऊदनं केला होता संपर्क...'

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या 'डी फॉर डॉन' या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या पुस्तकात त्यांनी आयपीएल फिक्सिंग दरम्यान राजस्थान रॉयल्स टीमचे तीन खेळाडू दाऊदच्या संपर्कात होते, असा दावा केलाय. 

Nov 20, 2015, 06:32 PM IST

अंडरवर्ल्डमध्ये दाऊदविरोधी आघाडी

अंडरवर्ल्डमध्ये दाऊदविरोधी आघाडी

Oct 28, 2015, 12:14 PM IST

अडवाणींनी पाककडून दाऊदला मागितल्याने आग्रा शांती चर्चा निष्फळ - कसुरी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरू यांनी आग्र्यामध्ये झालेली शांती चर्चा निष्फळ ठरण्याला भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जबाबदार धरले आहे. अडवाणी यांनी दाऊद इब्राहिमला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती, त्यामुळे आग्र्यातील शांती बैठक रूळावरून घसरल्याचा खुलासा कसुरी यांनी केला आहे. 

Oct 15, 2015, 01:27 PM IST